Paid Content
-
खोटी आश्वासने जिंकली, साहेब
खऱ्याने मात्र आज गुडघे टेकले...
हरलात तरी ताठ मानेने उभे राहून,
अवघ्या महाराष्ट्र चे तुम्ही मन जिंकले...
पलटवले जरी सरकार कपटाने,
कपट करणारे आपलेच ठरले...
मुखवट्यांन मागचे खरे चेहरे मात्र,
आज पूर्ण महाराष्ट्र ला कळले...
हिंदुत्ववादी असूनही तुम्ही,
तुमच्या हिंदुत्वावर त्यांनी प्रश्न केले...
खुर्चीच्या हव्यासापोटी,
जवळच्यांनीच मात्र कट केले ...
झाले ते मंत्री आता तरी,
धागे-दोरे भाजपच्याच हाती...
हिंदू राष्ट्र काय प्रस्तापित करणार ते
हिंदूराष्ट्राच्या तर यांनीच विजवल्या वाती...
साहेब, तुमच्या सारखे मुख्यमंत्री आता कोणी होणे नाही,
आणि झालाच जरी कोणी तरी तो हिंदुत्वाला आणि संविधानाला एकनिष्ठ नाही...
#prathamspoetry-
If someone tells you that,
you are a really good person
Be prepared to lose what you love..
Because in this world a good person has no right to be happy.-
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर
एक रुपयाची भाकरी आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जागायचं हे शिकवेल.-
Tu yaade mitaa bhi de Meri
To koi gum nhi,
Me mehfooj rakh ke bhi Kya kru
Agar sath tum nhi...-
Likhna tuzh pe Mera
Shayad tuzhe pasand nahi
Dooriyan itni badhai tune ke
Mehaz duaao me bhi dam nahi...
Koi majahb to bataon is ishq ka
Ke kasoor puchh lu Mera
Ya shayad mere zakhmo par lagane keliye
kisi ke pass marham hi nhi....!-
Once you
Fall in true Love,
U smile daily
With tears in your eyes.-