Prashant D. Shinde   (Prash)
54 Followers · 2 Following

शिकण्यासारखं बरेच आहे आयुष्या
माणसे उगाच का वैर शिकतात..
Joined 28 March 2018


शिकण्यासारखं बरेच आहे आयुष्या
माणसे उगाच का वैर शिकतात..
Joined 28 March 2018
18 SEP 2022 AT 20:43

आपल्याकडे पाहणा-या
त्या दोन डोळ्यांमध्ये आपल्यासाठी
आसवे आले म्हणजे कमवलं सारं काही..

©प्रशांत डी.शिंदे..

-


7 MAY 2021 AT 21:09

Government servants are paid on the strength of luck and
Private job seekers earn by hard work.

©प्रशांत डी.शिंदे..

-


4 MAY 2021 AT 23:15

कुणाचे काय जाणार नाही..मी गेल्यावर
लेकराला माझ्या आभाळ राहणार नाही ..मी गेल्यावर..

©प्रशांत डी.शिंदे..

-


29 APR 2021 AT 6:51

जिंदगी गुजरती नहीं
लगता है अटकी है सांसे कहीं
" पापा " कहती है बिटीया मेंरी
बस..ऐसेही जिंदगी बढती है मेरी..

©प्रशांत डी.शिंदे..

-


26 APR 2021 AT 0:03

कुणाचे आभाळ गेले
कुणाची सावली हरवली
कोरोणाच्या ह्या लाटेवर
कित्येक जिवांची राख चालली..

©प्रशांत डी.शिंदे..

#काळजी_घ्या

-


7 MAR 2021 AT 0:07

जगलो ना कधीतर
ऐक ह्रदयाचे एकदा तर
सोडून देऊ उणिवा एकमेकांचे
करुया आपण प्रेम चल..

©प्रशांत डी.शिंदे

-


1 MAR 2021 AT 22:22

जगणे कळते कुठे? कळते फक्त दु:ख
जगणे छळते फक्त .. राहते फक्त दु:ख

तुझ्या आनंदाला कारण मीच आहे सांगतो
माझ्या मरणानेच तर मिळाले तुला सुख

©प्रशांत डी.शिंदे..

-


26 FEB 2021 AT 23:33

मेलेल्या माणसांची
पूजा करण्यापेक्षा
जिवंत व्यक्तींना
जीव लावा..

©प्रशांत डी.शिंदे..

-


23 FEB 2021 AT 0:36

कधी तरी मनाला तुझ्याही विचार तू
डोळ्यांतल्या आसवांचे का होतेस कारण तू..?

©प्रशांत डी.शिंदे..

-


14 FEB 2021 AT 17:00

वागणे बुरे नाही तिचे
अंदाज आहे सोडण्याचा

जाते निघूनी ती केव्हाही
फरक इतकाच श्वास आणि तिचा

कोसळतो पाऊस आता केव्हाही
वाट तरी मिळेना माझ्या दुखांना

नशिबाला दोष द्यायचे की नाही
प्रश्न दिसला प्रत्येक कपाळाला

जगू द्या जरासे दुखांनो आता
मी शोधतो माझ्या सुखांना

©प्रशांत डी.शिंदे..

-


Fetching Prashant D. Shinde Quotes