Prasad Chavan   (प्रसाद)
12 Followers · 5 Following

माणूस आहे आणि माणूसपण जपणे एवढचं जमतं!
Joined 21 April 2018


माणूस आहे आणि माणूसपण जपणे एवढचं जमतं!
Joined 21 April 2018
12 JUN 2020 AT 21:09

पावसात भिजायचं म्हणजे पावसाचा आनंद घेणं. नुसते थेंब अंगावर पडण्याला ओले होणं म्हणतात.

-


12 JUN 2020 AT 21:02

मला शब्दांना बांधता आले, माणसांना मुक्त सोडावे लागते

-


19 MAY 2018 AT 1:55

काळजीची काळजी करतांना, 
खरंच छान वाटत.... 
तु दूर असला की, 
जवळ याव वाटत....
तु जवळ आला की, 
मिठीत घ्याव वाटत....
तुझी वाट पाहताना, 
तुझ बोलण आठवत.....
तु बोलायला लागला की, 
फक्त तुला ऐकत राहाव वाटत....
तु असा पाहतोस ना
एक नजर रोखून, 
मग तुझ्यात हरवाव वाटत...
या श्वासा पासून
शेवटच्या श्वासा पर्यंत,
फक्त तुझ्यासाठी जगाव वाटत....

-


24 APR 2018 AT 21:06

थोडा का होईना
प्रेमात असावा दुरावा
एकमेकांशिवाय करमरणार नाही
हाच खऱ्या प्रेमाचा पुरावा

-


24 APR 2018 AT 20:55

अनुभव घेऊयात दोघेही
एकमेकांपासून दूर होण्याचा
अन क्षणभर दुर राहून
पुन्हा कायमचं एकत्र येण्याचा

-


24 APR 2018 AT 20:42

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा

-


21 APR 2018 AT 4:18

अंधारल्या वस्त्यातून
गेल्या उसवत वाटा
स्तब्ध अजून किनारा
झेलीत असंख्य लाटा

-


21 APR 2018 AT 4:15

अंधारल्या वस्त्यातून
गेल्या उसवत वाटा
स्तब्ध अजून किनारा
झेलीत असंख्य लाटा

-


21 APR 2018 AT 4:13

प्रसाद अशोक चव्हाण

-


Seems Prasad Chavan has not written any more Quotes.

Explore More Writers