आयुष्याच्या सर्वात सुंदर सांध्यकाळी …..
-
स्वतःत स्वतःला शोधले मी.........
स्वतःला पुन्हा शोधल्... read more
झिडकारतोय अस्तित्व प्रत्येक क्षण.....
गुदमरलोय तरीही प्राणवायु गिळतोय....
ना बलदंड बाहु तरी लढतोय जीव आकांताने...
खचतोय प्रत्येक अंश तरी,
शड्डू ठोकुन सांग संकटाला-
मी मजेत जिवन जगतोय.....-
मेलेल्यालाही जागे करतात...
शब्द त्याचे तलवारीची धार आहे......
हरल्या नंतरही उभा करतो..
बाप माझ्या पाठीचा आधार आहे....-
काली सी कुर्ती...
छोटी सी बिंदी....
कानो मैं जुमका....
और खुले बाल है......
सुंदरता क्या है,
मुझे पता नही.....
पर उसको देख कर,
हमारा दिल बेहाल हैं....-
राखेतुन भरारी घेऊ.......
दिव्यासम प्रकाशमान होऊ.....
फटाक्यांसारखी ऊर्जा बाळगू....
फराळसम गोडी मिळवू........
नवचैतन्याची हि दिवाळी उत्साहात साजरी करू.......
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा....-
चष्मा, कुरळे केस आणि
कपाळाच्या मध्यावर बारीक टिकली......
ह्या तीघांचे कॉम्बिनेशन
एखादी कविता लिहिण्यास पुरे आहे....-
तुझ्या बटांचे नजरे आड येणे बरे नव्हे...........
काळ्या ढगांचे चंद्राला झाकोळणे बरे नव्हे.....
हवा पवित्र झाली तुझ्या केसांच्यात फिरून ........
अश्या पवित्र जागी आमचे ठार होणे बरे नव्हे....
आठवे आश्चर्य आहे तुझ्या गोड खळ्या सखे.....
असे मेलेल्या कडे बघुन हसणे बरे नव्हे....
असेल अवीट गोड तुझे ओठ सखे.......
असे गुलाबाने बाग सोडुन फिरणे बरे नव्हे...
-
वो हार से, वो कंगन से,
वो पायल से , बस इतना कहना........
उसकी ओज़ल बरसती बरसात सी,
हँसी है सबसे खुबसूरत गहना.....-
आप्तेष्टांची चिता जळत होती,
थंडीत मज ती शेकोटी भासली......
पोटात आगडोंब भुकेचा फार ,
अखेर त्या चितेवरच भाकरी भाजली.....
होळीत म्हणे काल विस्तव कमी होत,
चिता मजला ही आज होलिका भासली....
मृतकाच्या घरी म्हणे अंधार झाला,
मज चिता ती कंदीलातली वात भासली.....
देह जळाला आत्मा सुटला अखेर,
मज चिता त्याची अतम्याची सुटका भासली...
-