इवल्याशा त्यांच्या मनावर
भुरळ माझी होती...
आठवणीत त्याच्या मी
असेलना अजूनही....
-
Pranali Darwhatkar
(Pranali Darwhatkar)
35 Followers · 41 Following
पुष्पविजय🌹
Joined 15 June 2020
18 JAN AT 11:31
18 JAN AT 11:29
तो आहेस सोबतीला
म्हणून आहे मी....
त्याच्या शिवाय मला
मीपण ही नाही...-
18 JAN AT 11:27
गंध तुझ्या सोबतीचा
दरवळतो चोहीकडे...
प्रेमात तुझ्या मी
आकंठ बुडाले रे...-
17 MAR 2024 AT 22:52
प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं, काहींना देव अगदी सगळं सरळ आणि त्यांना हवं ते न प्रयत्न करुन मिळते,पण काही लोकांच्या नशीबात खुप चढ व उतार येतात तर त्यांनी वाईट कर्म केले म्हणून नाही तर देव त्यांची परीक्षा घेतो व त्यांना प्रत्येक समस्येला सामोरे जाण्यासाठी तयार करतो..
!!श्री स्वामी समर्थ!!-
2 MAY 2023 AT 11:39
आवडीची व्यक्ती भेटायला नशीब लागतं...
पणतरीही तिच्या नशिबात सगळं चुकीचेच आहे...-
2 MAY 2023 AT 11:38
प्रत्येक व्यक्तीला "मन" असतं म्हणून
त्याला सतत मारुन का जगायचं....-
2 MAY 2023 AT 11:37
ज्याला समोरच्या व्यक्तीच्या दुःखाची जाणीव नसते... त्याला फक्त स्वतःचा जीव प्रिय असतो....
-