बरसुदे प्रित पुन्हा आज माझ्या अंगनी,
इच्छा मनी ऐसी की तुच व्हावी संगिनी-
Pramod Prasad Bhujbal
(प्रमोद प्रसाद भुजबळ)
347 Followers · 52 Following
मन जे सांगेल ते मी करतो, पण लोक मला कलाकार म्हणतात!
Joined 28 March 2017
6 MAR 2019 AT 19:15
11 AUG 2021 AT 10:20
अनंताच्या दिशेने I अंतरे अंनत कापली I
अंतरे अजून कापायची I अनंतासाठी II-
15 APR 2021 AT 12:18
हो सके तो तू नशे मैं, कुछ एसी बात कर,
माणसे आहोत तर एक आपली जात कर!-
21 NOV 2020 AT 2:18
अती विचारांच अवकाश
किंवा नव्या संकल्पनेच चमक
अंधारात चांदण्यांनी भरलेल्या रात्रीच दिसते....-
20 NOV 2020 AT 0:11
कभी तो आऊँगा,
तुमसे मिलने नही
पर तुम्हारे हाथोंसे बनी चाय पिने-
19 NOV 2020 AT 0:58
ओल्या मातीत कुंभाराने पाणी ओतून
त्याचा चिखल करुन आकार देण्यासाठी
चाकावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्यासारखी असते-
21 OCT 2020 AT 16:38
चांदण्यातुन चालताना हात हाती का नको?
चालताना पावले सोबत पडावी, का नको?-
6 SEP 2020 AT 1:17
वेळ पाहुन कधी येत नाही,
अवेळी बरी भेटीस येते..
मिटते डोळे माझे अलगद,
अन 'झोप' जराशी म्हणते!-
27 JUN 2020 AT 15:36
पांडुरंगा मी तुला मागेन जे तू द्यायचे,
प्रश्न अन आता असा देवत्व मागावे कसे?-
22 JUN 2020 AT 3:34
महामारी, वादळ अन ग्रहण अजून बाकी आहे,
अविचारी माणसाचे मरण अजून बाकी आहे-