.m.... .. ......sdkfkvkdkd
-
बिरदेव ने फक्त एक post नाही मिळवली
त्यानें दिलीये जिद्द
तळागाळातल्या प्रत्येक पोराला शिकण्याची लढण्याची
त्यानें दाखवलय स्वप्न
प्रत्येक गरिबीत जगणाऱ्या पोराला अधिकारि होण्याचं
त्यानें दिलाय मंत्र
त्या प्रत्येक पोराला पोरिला मोठा अधिकारी होण्याचा
ज्याच्या एक वेळच्या जेवणाची सोय नाही
ज्याची आई दुसऱ्याच्या धुऱ्यावर आपल्या खुरप्यान रोजंदारी करते ,
ज्याचाबाप दुसऱ्याच्या घरी साल घालतोय
त्यानं सांगितलय अंधारा नंतर प्रकाश येतोच ,
रात्रीनंतर दिवस होतोच
होय,
एक गरीबच पोरग असो की पोरगी ते होऊ शकत
एक class 1 अधिकारी
त्यानं आम्हाला दाखवलय एक स्वप्न, जे सत्यात उतरू शकत-
Same cast की क्या बात करते हो भाई
मोहब्बत सच्ची हो तो
same gender वाले भी शादी कर लेते है-
मेरे ना कोई यादगार दोस्त है... ना मेरा कोई यादगार शिक्षक है
ना ही मेरी है कोई यादगार प्रेमिका
मैने हमेशा अपना सर्वस्व दिया हैं अपने रिश्तो को बचाने मे
कभी अधिकारियों की शिक्षा भेट पर लाज रखी पनी शिक्षको की सही जवाब देकर
कभी अच्छे मार्क्स लाकर शिक्षक का सर उचा किया
कभी मदत की मित्रो की college के assignment और project बनाने मे
कभी अपनी रूम दी,, दोस्तो को प्यार करने के लिये
कभी प्रेमिका को बिस्तर पर ,पुरे मन से संतुष्ट किया
पर मुझे मेरी भलाई के बारे मे सोचने वाले व्यक्तीओ मे स्वयं के सिवा कोई नहीं मिला
मुझे मिले तो बस मेरी जाती देखकर ..,मेरी गरिबी देखकर
मेरे रंग रूप को देखकर, मुझ से होने वाले फायदे को देखकर्
मेरे पास आने वाले लोग .....
मुझे मिले है सर्वदा
जलन खोर और कपटी शिक्षक
झूटे और मक्कार दोस्त
मिली सुंदर पर चिनार प्रेमिकाये
और मिले घमंडी रिश्तेदार ...
पर ये सब बदलेगा एक दिन यकिन है मुझे खुद पर-
ये लोग जो मेरे खामोश होने पर
आज फूट फूट कर रो रहे हैं
कल मेरी खामोशी पर जोरो से हसते थे
शुक्रिया मेरी मौत....
तूने मुझे जमाने भर मे अच्छा बना दिया
वरना जब जिंदा था ...
यही दुनिया वाले मुझे गिराने मे लगे थे-
मतदानाच्या दिवशी रांगेत उभा होतो
अचानक नजर गेली आणि ती दिसली
जिला पाहून प्रेमाची भावना माझ्या मध्ये जागी झाली होती
युती केलेल्या पक्षासारखा तिचा नवरा ही सोबत होता
नवीन आघाडी म्हणून तिच्या कडेवर एक लेकरू होत
तिच्या शरीराचा बराच विकास झाला होता
मी मात्र माझ्या गावसारखाच
काहीच विकास न झालेला
भकास पणे तसाच उभा होतो
नेत्यांनी दिलेली आणि तीने ही दिलेली
पण कधीच पूर्ण न झालेली आश्वासने आठवत-
शेतकरी बंधुंनो आता स्वतः चा माल भाव नाही
म्हणून रस्त्यावर फेकण्याची तयारी ठेवा
विद्यार्थी मित्रानो नोकरी साठी
अभ्य्यास नाही पैश्याची तयारी ठेवा
पेपर फुटला तर आंदोलने नाही पुरावे शोधायची तयारी ठेवा
आता सर्वांनी अंगठे धरायची तयारी ठेवा
आणि सर्व सामान्य लोकांनो आता स्वतःच सरंक्षण स्वतः करण्याची तयारी ठेवा
महिला भगिनींनो तुमची छेड मुसलमानाने काढली तरच न्याय मिळेल
हिंदूने काढली तर चुपचाप सहन करण्याची तयारी ठेवा
मुलींनो स्वतःची सुरक्षा स्वतः करण्याची तयारी ठेवा
गरिबांनो श्रीमंतांच्या आलिशान गाड्या खाली चूरडण्याची तयारी ठेवा
आता सर्वांनी अंगठे धरायची तयारी ठेवा
बेरोजगारांनो आता महाराष्ट्राची कंपनी गुजरात ला जातांना नुसत्या उघड्या डोळ्यांनी पहा
मराठी माणसानो आता गुजराती भाषा शिकण्याची तयारी ठेवा
आता सरकार विरूध्द बोलायची नाही
तर गप गुमान जे होतंय ते चुपचाप सहन करण्याची तयारी ठेवा
महाराष्ट्र वासियांनो अंगठे धरायची तयारी ठेवा-
नेता हा संडास ला बसलेल्या माणसासारखा असतो आणि
त्याचे कार्यकर्ते हे त्या मागे उभे असलेल्या डुकरा सारखे....
तो उठल्यानंतर काहीतरी खायला मिळेल
या आशेवर कितीतरी वेळ उभे असतात
आणि मग जे मिळेल त्यावर भागवून नेतात
बाकी त्यांना याची कल्पना ही नसते
की नेत्याची घरी शौचालय आहे
तो सगळा माल घरीच टाकून आलेला असतो
पण कार्यकर्त्यांच समाधान म्हणुन फक्त
थोड्या वेळासाठी बाहेर येतो-
एक दिन बादशाह को
आग मे जलते इंसान देखने का शौक हूवा
तो सिपहियो ने पुरा शहर जला दिया
जनता ने जब पूछा, "ये जुल्म हम पर क्यू?"
सिपाही ने बडे गुरुर से कहा .....
"बादशाह का शौक,
आम लोगो की जिंदगी से बडा है ...
और मुल्क मे ऐसे शहर बहुत हैं"•-