Prakash Jogdand   (P❤️C)
1 Followers · 3 Following

Life long learner
Joined 24 May 2021


Life long learner
Joined 24 May 2021
15 JUN 2022 AT 16:51

हे बघं नभ कसे दाटूनी आले
जसे तुझे नि माझे प्रेम बहरून आले
हे चित्र निसर्गाचे आज दिसूनी आले
जसे तुझे नि माझे प्रेम मोहरूनी गेले

-


13 MAR 2022 AT 11:37

प्यार मे दिल देना पडता है
दिल लेना पडता है ..
आयी समझ में बात?
अब चलो देदो हाथो में हाथ. 🤝

-


7 JUN 2021 AT 12:47

तुझ्याशी खुप बोलावेसे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्या खुप जवळ यावे वाटते
पण विरहाची भीती वाटते
तुझ्या सोबतच चालावेसे वाटते
पण वाट चुकण्याची भीती वाटते

-


31 MAY 2021 AT 0:49

तुझं ते हसुन बोलणं खुप छान वाटतं
तुझं ते मधेच रागावणं खुप प्रेमळ वाटतं
सुख दुःखाच्या या वाटेवर
जीवनभर तुझ्या सोबतचं राहावं वाटतं

-


24 MAY 2021 AT 8:39

चार शब्दाची चारोळी मी केली तुझ्यावर
एकदा ऐकून तर बघ उपकार होतील माझ्यावर

-


29 MAY 2021 AT 22:50

तु अगर साथ होगी तो मै सारी दुनिया
की खुशीयां तेरी कदमो मे डाल दु
तुम बस हा कहो तो मै ये सब सच कर दु

-


28 MAY 2021 AT 14:14

तु जेव्हा बोलतेस तेव्हा वाटतं खरंच या ऐकण्यात पण फायदा आहे
आणि मी जेंव्हा बोलतो आणि तु ऐकतेस तेव्हा वाटतं या बोलण्यात पण अर्थ आहे
ही साथ तुझी सोबत असु दे कायमची
काहीही कमी पडू देणार नाही मी तुला कशाची

-


27 MAY 2021 AT 17:21

असं वाटतं तुला बघतच राहावं
दिवस-रात्र तुझ्या छायेत मग्न व्हावं
मग एक दिवस असा येईल तु म्हणशील आपण दोघे एकत्र यावं आणि आयुष्यभरासाठी आपण सोबतच राहावं

-


24 MAY 2021 AT 9:07

शाळा💡📚📖📃📒📓🗞️🖋️🖊️✒️💸🌎🌍
शाळा खरंच काय असतं?
विद्येच भांडार असतं.
शिक्षक म्हणजे असतात गुरु😇🙌🙏
म्हणून आपण त्यांचा आदर करु.
कधी करत नाहीत शिक्षक शिकविण्याचा हेवा
म्हणूनच तर विद्यार्थ्यांना मिळतो ज्ञानाचा मेवा.
शाळा खरच असते छान म्हणून राखु आपण शाळेचा मान🙌❤️

-


24 MAY 2021 AT 8:47

माझे गाणे ऐकताना तू ठप्प का बसली
म्हणूनच तर मला प्रेमाची नवी दिशा कळली

-


Fetching Prakash Jogdand Quotes