prajakta pawar  
5 Followers · 7 Following

Joined 7 September 2019


Joined 7 September 2019
16 MAR 2021 AT 12:41

" काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव ज्यांना कळतात त्याच नात्याना खरा अर्थ असतो , बाकीची नाती म्हणजे केवळ माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ " ओझी " असतात....... 💐🤞🤞💐

-


4 OCT 2019 AT 20:10

Papa ki princess - mummy ki
Parchaai - dosto ki shaan
Bhai ki jaan bas yohi
h merit pehechaan

-


4 OCT 2019 AT 20:06

एक सत्य-----
आयुष्यात नेहमी 2 व्यक्तीपासून लाबं
रहा ---- बिझी आणि गविेैष्ट ----
कारण बिझी लोंक त्यांच्या मजीैनुसार
बोलणार तर गविेैष्ट लोंक त्यांच्या
मतलब नुसार आठवण काढणार ----

-


4 OCT 2019 AT 19:59


आयुष्यात वाईट दिवस यायलाच
पाहिजेत कारण तेव्हा कळत
आपली माणसं कोण अन परकी कोण

-


4 OCT 2019 AT 19:49

आपली माणस जर आपली
दु:ख समजुन घेत नसतील.
तर ------- त्या माणसांना आपलं
म्हणाव तरी कसं

-


4 OCT 2019 AT 19:16

My life story
Happy 5%
Sad 99%
Tenslon 101%

-


4 OCT 2019 AT 19:12

ज्या वेळेस गरज
होती तेव्हा सगळ्यांनी
जवळ केल आपले म्हणून
पण आता कोणालाच
गरज लागली नाही-----
त्याज्यामुळे सगळे लांबलांब
करायला लागले-----
पण याच्यामधुन मला
एक गोष्ट नक्की कळली
की कोणीच कोणाच नंसत-----
सगळे मतलबी असतात-----

-


4 OCT 2019 AT 19:04

मला काय झालय
हे आता मी
कोणालाही सांगणार नाही
पण
वागणार अंस आहे की
मनातुनच उतरुन जायला
पाहीजे मी--------

-


3 OCT 2019 AT 12:52

Aaj kal kisi ko kuch
Samjane se behter Hai
Chup Rehna ----!!!!!!

-


3 OCT 2019 AT 12:36

माझ्या स्वभावात चुका
भरपूर असतील पण
एक चांगली गोष्ट आहे
मी कुठंलही नातं स्वाथॉसाठी
जोडत नाही

-


Fetching prajakta pawar Quotes