तरुणाई असूनही,
विचारांचं जाळ पुरानच राहिलंय...
इंटरनेटच्या जाळ्यात ऑनलाईन असूनही,
जुनाट विचारांचं मन राहिलंय...
२१व्या शतकाचा मॉडर्न पणा असूनही,
विचारांचं मात्र वय झालंय....
जगताना बिनधास्त जगावं असूनही,
या जगात जगवेनास झालंय...
या सगळ्यात म्हातारपण येतंय,
तेंव्हा वाटतंय या जागाच वय झालंय...-
प्रत्येकाचं स्वप्न...
तिरस्कारा शिवाय जगणं आणि,
कायम मनात रहाणं...-
जिस पिंजरे में हर कोई फसा है।
एक दुसरे को समझाते रहते है।
ख्वाहिश एक ऐसा ख्वाब है।
जिसमें खुशी और ख्वाबों के साथ
हमारी जिंदगी भी कैद है।-
दिलके अरमानों को समझ जरा।
महफूज़ होकर दिलसे मिल आ,
अपने आपसे दोस्तानी निभा।-
येताना एकटे येतो,
आणि जताना ही एकटेच जातो...
पन तरीही का काय माहिती,
उभ्या आयुष्यात एक साथीदार कायम शोधातो...!
जन्माला येतो तेंव्हा,
चालण्या साठी आधार शोधतो...
सुशिक्षित होण्यासाठी,
एक चांगला गुरू शोधतो....
अडचणीत सापडलो,
की एक खंभिर आधार शोधतो...
मनातलं बोलायला,
एक चांगला मित्र शोधतो...
न सांगता मनातलं ओळखणारी,
एक जीव लावणारी मैत्री शोधतो...
काही चुकलं तर रागवून कान पकडणारी
एक बहीण शोधतो...
जीव लावूनही न दाखवून देणारा,
एक भाऊ शोधतो...
दुरावल्यावर ही जाण ठेवणारं,
एक मन शोधतो...
एकट्याच्या आयुष्यात,
सतत एक तरी आधार शोधतो...
पण शेवटी येताना आलो तसे,
जाताना ही एकटेच जातो...-
दिलमें खुशी की बहार रहे।
जिंदगी में चाहे कितने भी उतार चढ़ाव हो।
पर दिलमें हमेशा हौसला बनाये रहे।
बस यही दुआ है जिंदगी से,
मन का सूरज हमेशा चमकता रहे।-
हालात चाहे कैसे भी हो,
हौसला बुलंद होना चाहिए।
जख्म चाहे कितना भी गहरा हो,
उसे सहते हुए भी चेहरे पर मुस्कान होनी चाहिए।
दुश्मन चाहे कितना भी बलवान हो,
उससे सामना करना चाहिए।-
तन्हा तन्हा सी लगती है।
दिलकी धड़कन भी,
अधूरी धड़कने लगती है।
आंखों की नमी में,
बस आपकी कमी झलकती रहती है।
आपकी राह तकते हुए,
आँखे दरवाजे की दस्तकपे लगी रहती है।-