स्त्री ला कोणत्या ही दागिन्यांची अपेक्षा नाही.
काळजी ,विश्वास आणि आदर या पेक्षा
तिला कोणत्या ही दागिन्यांची गरजही नाही
आणि अपेक्षा ही नाही.-
तु आहेस म्हणुन
कविता करायला आवडते
तू आहेस म्हणुन
वाचायला आवडते
तू आहेस म्हणुन
गुपित साठवायला आवडते
तू आहेस म्हणून
मन मोकळं करायला आवडते
तू आहेस म्हणून
रुसायला आवडते
तू आहेस म्हणून
हसायला आवडते
तू आहेस म्हणून
जगायला आवडते
तू आहेस म्हणून
तुझ्यात गुंतायला आवडते...-
हरवू किती तुझ्यात स्वतःला
विसरू किती माझीच मला
मनवू किती या वेड्या मनाला
गुंतवू किती प्रितीच्या धाग्याला
थांबू किती त्या वाटेला,
नेई ती वाट मला तुझिया दिशेला,
विसरू नको तुझ्या वाद्याला
देशील ना नाव आपल्या नात्याला....?
-
Bhul gaye tum un vadonko
ab shikayat bhi hum kya kre
jab tu hi chala gaya he zindagise
to us pyar ka hum kya kre 💔💔-
मोहरुन आला ऋतु आपल्या प्रेमाचा
दरवळू लागला गंध तुझा स्पर्शाचा
पांघरूण मग तुझ्यात स्वतःला
विसरू लागले मीच मला
हरपून गेले भान रे
बेधुंद झाले हे धुके
सप्तरंग घेऊन आला
चांदणे मग उमलून गेला
कळताच ईशारे डोळ्याचे तुझ्या
लागले मी स्वतःला विसरू...
रंग बावरे घेऊन आला तो प्रेम ऋतु ..-
जहा मंजिल का तो पता नही
बस गुमराह हुये हम है और ,
आपकी तलाश मे निकल पडे है..🚶♀️❣️💝
-
माझ्या भावना मी बोलून नाही,
पण लिहून खूप चांगल्या पद्धतीने
मांडू शकते-
कुछ दर्द है , जो लब्जो में बाया
हो रहे है
खामोशी से बाया करने की कोशिश
करली,पर कोई समझ नहीं सका....
-
क्यों आदत है आपकी इतनी
इस दिल को नहीं मालूम
बस आपके बारे में सोचता है....
ये दिल है इतना मासूम
-