एक क्रांती शंभूराजे
एक ध्यास शंभूराजे,
आवाज शंभूराजे
संह्याद्री गरजे शंभूराजे..-
Poonit Khandekar
(तुझी कविता)
48 Followers · 38 Following
Joined 12 May 2018
11 MAR 2022 AT 12:16
10 MAR 2022 AT 7:38
काल झाले होते काही दुरावे-उसासे
चल आज अधिक जवळीक साधुया,
तोडुनी प्रत्येक बंधने दुराव्यांची
मनाने मनाचे आयुष्य जगूया....-
5 MAR 2022 AT 16:36
बऱ्याचदा अस होत की ,
एखाद्याची लागलेली ओढ तुम्हाला त्याच्या पासून वास्तविक-भौतिक दृष्ट्या दूर नेऊ शकते ; पण आंतरिक खूप जवळ घेऊन जात.-
27 FEB 2022 AT 12:16
गाडीचे एक चाक जरी समजून घेण्याच्या भूमिकेत नसेल तर गाडीची फरपट होते अन दुसरे चाक निखळण्याच्या भूमिकेत पदार्पण करत असते.
-
26 FEB 2022 AT 14:14
हमे उडनेकी खिदमत कहाँ थी ।
जो हम खुशियों में आसमान छू लेते ।।-
26 FEB 2022 AT 14:09
मैं क्या इबादत से मुहबत करता ।
हमारे गली में बारिश नही होती ।।-