Secluded
-
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बळगाव ,
आयुष्य जास्त सुंदर वाटत ....
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा
वर्तमानातल चित्र पूर्ण करावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत......
कायम मागण्या करण्यापेक्षा
कधीतरी काहीतरी देऊन पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत......
आपल्याला कोण हवंय यापेक्षा
आपण सुद्धा कधीतरी पहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत...
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत,
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत,
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं,
आयुष्य जास्त सुंदर वाटत!!
-
If Life didn't have challenges, it wouldn't be worth living at all.
-
तू खरचं कमाल आहेस. आयुष्याची चाळिशी तू दहा वर्षातच दाखवू शकतोस. तुझ्या भिंगाचा सहारा मला जग बघण्यासाठी नवी दृष्टी देत.असेल क्षण आनंदाचं अलगत माझ्या डोळ्यांनशी मजा मारत असतोस.अस दुखः मनात तर अश्रू तू स्वतः डोळ्यांच्या आणि तुझ्यात लपुवून ठेवतो. शाळेपासून आज पर्यंत दिली आहेस तू साथ म्हणून आता म्हणत आहेस मी नाही कुठे जात. कमावरती आली झोप की घेता येते विश्रांती तुझ्या भिंगाचा कवर असता दोल्यांवरती . नको तिथे साथ देतो डोळे आणि नजर अशी कधी वेड्यासारखी फिरवत असतो. कोड्यामधे अडकवतो नेहमी म्हणून तू साथ देतो. तू खरचं खूप कमाल आहेस. माझं क्लेकेशन म्हणून बनून राहतोस रोज नव्या आठवणी देतोस. तुझी सजावट चेहऱ्याची रूपे बदलत म्हणून तू कमाल आहेस.
-
तोच पाऊस तोच गारवा तोच आहे मी
तीच तू तीच जादू तीच आहे ओढही
आजही तूझ्या साथीने चिंब भिजणारा
तोच मी तूझ्या नजरेने गोठून जाणारा..
आठवणीचा पाऊस
✍️........-
पाऊस सगळीकडे सारखाच पडत असला तरी सगळ्यांचा पाऊसात भिजन वेगवेगळा असता.
-
आज माझा दुश्मन पण माला त्याच्या सोशल मीडिया स्टोरी मध्ये menstion करेल माझ्यासाठीच दुखः व्यक्त करेल पण त्याच्या स्टोरी रिप्लाय द्यायला आज माझ जीवन च कुठेतरी #टॅग झालाय
-
तुम्ही कोण आहात
तुमच्याकडे किती पैसे आहेत
या पेक्षा महत्वाचं आहे तुम्ही किती आनंदी आणि समाधानी आहात ......
आयुष्यचा खेळ करण्यापेक्षा ते जगण्याचं धाडस समाधान आणि आनंदात आहे ....🙌🏻✨-