नजरे युहीं कही भी नहीं ठहरती...
वो तो वही जड जाती है जिसे
देख दिल को सुकून मिले...-
!!...pooja...!!
268 Followers · 161 Following
Joined 27 February 2020
3 JAN 2022 AT 23:29
16 OCT 2021 AT 23:38
तुझ्या ओझरत्या मुर्तीसवे...
माझे काळजीचे पत्र असते...
तू आसपास नसता
सोबत फक्त आठवणींचे सत्र असते...-
4 AUG 2021 AT 22:20
हळवी ही सांज
न्याहाळत असताना...
मी लेखणी घेऊन बसते
तू समोर नसताना...
अलवार उमटते हसू
तुझ्या आठवणीत रमताना...
कागदावर उतरते कविता
तुझे स्वप्न सजताना...-
16 JUN 2021 AT 11:31
Humare chehre se
dil ka dard na padh paaoge...
Kyonki...
Hume adat hai
Her bat pr muskurane ki...-
8 JUN 2021 AT 16:02
अंतरी जरी वेदनांचे दुखवटे...
परि चेहर्यावरती हास्याचे मुखवटे...
-
6 JUN 2021 AT 21:39
खूप spacial feel होतं...
आजकाल तो दिवसभराचा थकलेला
असतानाही माझ्याशी किमान दहा मिनीटं
तरी वेळ काढून बोलतो...-
31 MAY 2021 AT 22:42
Agr bin kahe samjhe n koi...
To thik hai na yarr...
Pr batakr bhi jo n samjhe to...
To chup rahna sikh lena chahiye...
Shayad... jaruri hai...
-