!!! माझे मामा !!!
मामा खुप छान शब्द आहॆ
एका शब्द मध्येच दोन आई आहॆ...
आपल्या परिवारा मधले प्रत्येक नाते वेगळ असते
पण मामा या शब्दा मधे एक वेगळाच आनंद असते...
नात्यांनी जरी ते माझे मामा असले
पण माझ्यासाठी ते माझे मोठे भाऊच आहे...
आयुष्याच्या प्रत्येक क्षणात माझ्या सोबत ते आहॆ
कस सांगु मी तुम्हाला आता त्यांचा भाचा मीच आहॆ...
नोकरी सोडायची आहॆ त्यांना पण घरचे नाही म्हणतात
मला कधी काळया,डोमळ्या अश्या वेगवेगळ्या नावानी हाक मारतात...
नेहमी कामा मधे गुंतलेले असतात आणि घरी उशीरा जातात
स्वयंपाक बनवला असला तर जेवतात नाही तर तसेच झोपुन जातात...
माझे आयुष्य तुम्हाला लागावे
पण तुम्ही कधीच दुःखात न रहावे...- Author Piyush Otokar
2 NOV 2018 AT 20:28