4 JUL 2019 AT 0:11

सोबती रे तू तुझाच
अन् तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला...
होऊ दे जरा उशीर
सोडतोस काय धीर
रात संपता पहाट
होई रे पुन्हा...

- Piyuष