उतरावा चंद्र कधी तरी ओंजळीत माझा..
उमलावे प्रेम तुझे कधी तरी अंगणी माझा...-
सांगावे बघावे असे काही आपल्यात नव्हते...
अनुभवाने मी तुला तू मला इतके ते साधे होते...-
उमटले घाव अश्रूंचे,
कधी तरी ह्या चेहऱ्यावरती.
मी हसले कधी तुझा समे,
सुकलेल्या त्या ओठांभवती.-
उरावे स्वप्न म्हणूनी मी कधी तुझा रात्री..
त्या रात्रीचे स्वप्न माझे कधी तरी पूर्ण व्हावे..-
आठवणीत रहावे इतके कधी मला जमले नाही...
जमले मला जे ते मी कधी त्याला विसरले नाही...-
भेटावी एकदा कधी तरी तुझा सांजवेळेस रात्र माझी...
पहाटे ची स्वप्न ही कधीतरी तू पूर्ण करशील का माझी...-
दूरियां बोहोत है सपने और हकीकत मैं..
मैं बस खुद को काबिल बनाना चाहता हु...-
रोक लेता हु खुद,
खुद को तुम्हे याद दिलाने से...
करूं याद तुम्हे मैं,
मैं इतना ही खुद से चाहता हु...-
इतनी कोशिशें हमने खुद के लिए ना की कभी..
इतनी कोशिशों को बाद भी वो हमारे नहीं हुए...-
थोड़ी थोड़ी खुशियां बटोरी है मैने जिंदगी मैं..
जो लम्हे साथ तेरे फिर कोई और मैंने गिने नहीं..-