विघ्न दूर जाऊ दे,नवा मार्ग दिसू दे,
प्रकाशाच्या या सणात प्रेमाचा दीप उजळू दे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .!-
नये भय पाराजयाचे , विजयाचे आम्हा वेड..
लुटूनी सोने आनंदाचे रोहून प्रमाची मुहूर्त मेढ..
विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..
सोने घ्या सोन्यासारखे राहा-
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू, अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
-
"सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!-
आशा-आकांक्षांचे बांधून तोरण..समृद्धीची गुढी उभारू द्वारी. गुढीपाडव्याच्या आणि नववर्ष पर्वाच्या हार्दीक शुभेच्छा.
-
Happy New Year—may you have good health, good experiences, and good company.
-
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
-
भगवान श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा करू नाश..
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा
-