बाबा नंतर कुणी रागावून प्रेम करणार असेल तर तो असतो भाऊ...त्याच प्रेम, काळजी तो कधीच बोलून दाखवत नाही पण माझी बहिण सुखात असावी हीच त्याची इच्छा असते. भाऊ लहान असो किंवा मोठा येणाऱ्या संकटात तो मात्र भक्कमपणे बहिणीची ढाल बनून उभा असतो.सासरी गेलीस ना की तुझी माझ्या मागची कटकट संपेल अस बोलणारा तो बहिण सासरी जाताना मात्र डोळ्यातले अश्रू लपवत कोपऱ्यात उभा असतो....thank you my all brothers for being with me and support me in any situation.... happy rakshabandhan❤️
-
तो रिमझिम बरसणारा पाऊस
आणि सोबतीला साथ तुझी...
भिजण्याचा हट्ट करणारी मी
आणि काळजीपोटी अडवणारा तू...
नजरेला तुझ्या नजर मिळताच
नकळत गोंधळून जाणारी मी आणि
हातात हात घेऊन पुन्हा सावरणारा तू...
तू अवखळपणे पडणाऱ्या पावसासारखा
अलवार येणाऱ्या वाऱ्याच्या झुळूकेप्रमाणे मी...
पाऊस आणि मातीच्या नात्याप्रमाणे शेवटी
एकमेकांमध्ये हरवलेले आपण दोघे...
-
Expect करण सोडून accept करायला शिकल की अर्धे प्रॉब्लेम्स तिथेच संपतात...
-
काही वेळा उत्तर न देता शांतपणे निघून जाणच हिताच असत,आपल्याही आणि समोरच्याच्याही...
-
मिटवून पाहावं अस्तित्व स्वतःच
अमावस्येच्या त्या चंद्रासारखं
तेव्हाच उमगत कोण आहे आयुष्यात
वाट पाहणार चातकासारखं....-
ओढ अंतरीची सख्या
धावते तुझ्यापाशी
सोबतीने तुझ्या वेळही
थांबते क्षणासाठी....-
कुछ इस तरह से उठाया
तूने अपने चेहरे का नकाब
तेरी कातिल आंखो मैं डुबके
हर नशा नाकाम हो गई....-
तू कितना भी सोच ले की
जिंदगी तेरे उसूलों पे चलती है...
आखिर होता वही है
जो खुदा को मंजूर है...-
तुझ्या माझ्या नात्याला
नावाची ती काय गरज?
भावना ही अबोलपणेच
उमजतात अगदी सहज...-