Nothing can make you more happy than this combination (Sunset+Books).
-
Pattewar sakshi
(P.sakshi)
580 Followers · 54 Following
Inspired by:A. P. J. ABDUL KALAM
Joined 6 January 2019
6 JAN 2022 AT 18:42
22 DEC 2021 AT 20:03
प्रत्येकाच्या आयुषयात असणारा
संकटकाळी मदतीला येणारा
तो अनुभव......
माणसात शहाणपणाचे बीज अंकुरणारा
संकटपुर्वी परिस्थितीचा अंदाज देणारा
तो अनुभव.......
ज्याकडे नसतो भेदभाव
ज्यात असतो सद्भाव
तो अनुभव.....
मदत करतो निःस्वार्थ
देतो जगण्या अर्थ
तो अनुभव...
आयुष्याचा दिशादर्शक
मनुष्याचा मार्गदर्शक
तो अनुभव...
मनुष्याचा अदृश्य साथी
अनमोल गोष्ट लाभली हाथी
असा तो अनुभव.....-
10 JAN 2021 AT 20:43
By changing the attitude towards the situation one can deal with any situation
-
24 DEC 2020 AT 9:49
Do something that your success will become anothers inspiration.
-