Pankaj Javalekar   (पंकज जावळेकर)
278 Followers · 51 Following

Mob-7208178886
Joined 2 June 2018


Mob-7208178886
Joined 2 June 2018
13 AUG AT 14:59

"हमें भूलना इतना आसान नहीं,
जितना तुम सोच रही हो,
रूह-रूह में समाए हैं हम,
शायद तुम ये भूल गई हो।"

-


13 AUG AT 14:50

"संघर्ष के बिना सफलता का असली अर्थ नहीं समझ आता।"

-


13 AUG AT 14:38

कुणीतरी हव असत, आपल मन जाणनार
मनातल गुपित, अचूक ओळखनार

-


12 AUG AT 15:31

तुझ्या आठवांचा जाळ
रोज रोज ग जाळतो
तुझ्या माझ्या भेटिसाठी
रोज पाऊस पडतो

-


12 AUG AT 14:35

कस सांगू किती करतो TRUST तुझ्यावर
भाळलो होतो जेव्हा FIRST तुझ्यावर

-


12 AUG AT 11:53

येऊन स्वप्नात तुझ्या,
काही बोलायचे आहे
अबोल राहिलेले गुपित
आज खोलायचे आहे

-


11 AUG AT 18:12

हातावर पोट माझं
दोन रुपायात तोलता
पाच रुपयाची जुडी
साहेब दोन रुपयांन मागता

दोन-तीनशे रुपयाचा पिझ्झा
तुम्ही सहज विकत घेता
शेतकऱ्याची भाजी मात्र
साहेब दोन रुपयांन मागता

इस्त्री केलेले कपडे घालून
आलिशान ऑफिसात जाता
घामाने शिंपलेली भाजी मात्र
साहेब दोन रुपयांन मागता

तुम्हा कदर कसली
मस्त फ्लॅट मंदी राहता
कष्टाची भाजी मात्र
साहेब दोन रुपयांन मागता.

-


11 AUG AT 16:31

"समजावलं कितीदा मी माझ्या मनाला,
येतंच असते भरती रोजच सागराला."

-


11 AUG AT 15:18

घन दाटून येता
मज सखी स्मरते
एक एक सरीतल्या
थेंबातून आठवते

-


11 AUG AT 12:03

हल्ली तुझी रोज भेट होते
कधी कवितेतून
तर कधी गझलेतून

-


Fetching Pankaj Javalekar Quotes