बायको
सगळ्यांना आपापल्या माणसांची
किंमत असते कळत
मोबाईल माझ्याकडे आहे
म्हणून असते तू जळत
तुझ्याशिवाय माझं मन
नाही कोणाकडे वळत
मी सांगितलेलं सगळे नियम
तू नाही पाळत
तुला काही सांगितले कि तू
बसत स्वतःची अक्कल चाळत
म्हणून मी तुझ्या केसात
कोणतंच फुल कधी नाही माळतं
समजून घेण्याचे प्रत्येक क्षण
असते तू टाळत
कधी कधी तर तू टाकतेस
सुकलेले कपडे वाळत
माणूस आपल्या घरासाठीच
असतो नेहमी धडपडत
हे समजण्यात सगळ्या बायकांचे
सर्व आयुष्य चालले सरत
- Pankaj
10 DEC 2018 AT 19:48