हल्ली मला पहिल्यासारखे
शब्द काही सुचत नाही
माझे स्टेटस मनापासून
तुझ्याविना कुणी वाचत नाही.
सोडून दिलाय मी आता
कविता करण्याचा छंद
आठवणींच कुलूप लावून
मी माझं हृदय केलंय बंद.
-
कधी कधी सकाळ
ही आनंददायी वाटते
तुझ्या असण्याने त्यात
रंगतच आणखी वाढते.
हसरा चेहरा पाहून तुझा
मन हे माझं फुलतं
हळूच ते पुन्हा एकदा
तुझ्यासोबत
झोपाळ्यावर झुलतं-
नशिबाने थट्टा केली
निसटून गेले सारे
प्रेम करणाऱ्याच्या हाती
नेहमी जळते निखारे.
-
जय कोरोना
बरं झालं कोरोनाच
संकट जगावर आलं
माणसाला माणसाची
लायकी दाखवून राहिलं.
सख्खा सुद्धा आता
परक्यासारखा वागत आहे
स्वतःच घर असूनही लोक
शाळेत जीवन जगत आहे.
कोणाला माहीत होतं की
असेही दिवस येतील
आपलीच माणसं आपल्याला
दुरूनच भेटून जातील.
कोरोना हा रोग लय भारी
यानी पाडली आपल्यात दरी
घेतली नाही जर खबरदारी
तर सगळ्यांची येईल बारी.
-
हम जिसे चाहते है
वो हमे मिलता नही
और हम जिसे मिले है
वो हमे चाहता नही-
खुश है वो मेरे बिना
जो मेरी चाह भी नही करते
और आज भी पागलो की
तरह हम उनपर ही है मरते
सोचना कभी फुरसत मिले तो
क्या सच मे यही खुशी चाही थी
जिसे पुरे सिद्त से चाहा था मैने
असल मे वो तेरी परछाई थी-
गलती अगर हो गयी हो
हमसे तो हमे माफ कर दो
बहोत बडा दिल है तुम्हारा
गलतफैमी दिलसे साफ कर दो.
हमसे देखा नही जाता
नाराज चेहरा तुम्हारा
तुम्हे सदा खुश रखना
चाहता है दिल हमारा.
-
खरचं कुणी सांगूच शकत नाही
कधी काय कुठं घडेल
कुणी कधी आणि कसं
कुणाच्या प्रेमात पडेल.
खूप अवघड असत राव
एखाद्याच्या प्रेमात पडणं
त्याला माहित नसतांना
त्याच्यासाठीच तीळ तीळ झुरणं.
स्विकार करणारा असेल तर
प्रश्नच नसतो कोणता
एकतर्फी जर असेल तर मग
जवळ असावा एखादा जाणता.
दुःख जास्त आलं वाट्याला
तर सांभाळून तो घेईल
आपल्या खऱ्या प्रेमाची
इतरांना ग्वाही तो देईल.-
!! तुझी आस !!
कवितेचा आशय ही
असतेस तू
कवितेचा अर्थ ही
असतेस तू.
सांगू कसं तुला सखे
मनातही असतेस तू
पण एवढीच खंत आहे मला
माझ्या नशिबी नाहीस तू.-
खरं सांगतो तुला
शेवटी काय झालं
अश्रूंच आयुष्य
माझ्या नशिबी आलं.
सगळं काही छान होत
कुठं काहीच नव्हता त्रास
अचानक हे कसं घडलं
जिथं जगण्याची होती आस.
पुन्हा सुरू करायच म्हटलं
तरी काळजात होतंय धस्स
मनानीच माझ्या आता
म्हटलंय मला बस्स.
सगळं काही संपलं की
दिसायला लागते पहाटेची किरण
आता मी पण झालोय पुन्हा सज्ज
येऊ दे आता कधीही मरणं.-