Pankaj Aher  
2 Followers · 2 Following

Joined 21 November 2019


Joined 21 November 2019
18 NOV 2023 AT 23:45

लोकांना आपण मोठे झालेले आवडतो,पण त्यांच्यापेक्षा मोठे झालेलं नाही.💯

-


18 NOV 2023 AT 23:37

लिखने वाले ने लिख दिया दौलत साथ नही जायेगी ,लेकीन ये नही लिखा की जीते जी बहुत काम आयेगी.!

-


24 AUG 2023 AT 13:52

सहन केल्या जाणाऱ्या किंवा किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते फक्त शब्द..

-


14 AUG 2023 AT 1:26

स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टींचा त्रास होत नाही..💯😊

-


12 AUG 2023 AT 10:36

नोकरी की एक Defination है,भुके आप मरोगे नहीं और पैसेवाले आप बनोगे नहीं,ये तो एक जिंदगी काटने का जरिया है..💯

-


3 JUL 2023 AT 23:16

अंतरमनात प्रत्येकक्षणी लढाई चालूये भावनांची,वेदनांची,परिस्थितीची काय माहीत सर्व व्यवस्थित व्हायला किती वेळ लागेल?😔

-


3 JUL 2023 AT 23:12

सारी चमक पसीने की है जनाब, विरासत मे हमें कोई जेवर नहीं मिला.!!👑

-


9 FEB 2023 AT 13:52

Good Decisions come from Experience & Experience come from Bad Decisions.👍🏻

-


9 FEB 2023 AT 8:22

स्वच्छ चारित्र्यावर नेहमी डागाळलेल्या लोकांकडूनच शिंतोडे उडवले जातात.👍🏻

-


9 FEB 2023 AT 8:19

चुकी कुणाचीही असुदे नेहमी SORRY तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची आणि स्वाभिमानाची गरज असते.💯

-


Fetching Pankaj Aher Quotes