नकळत हे बंध जुळले
नकळत हे नाते बहरले,
नकळत सगळे हे आपुले झाले
अन् नकळत मी मलाच तुझ्यामध्ये विसरले.-
Pallavee Ghatkar
(Pallavee)
914 Followers · 11 Following
Joined 12 September 2016
26 JUN 2020 AT 13:26