आपला विश्वास हा नेहमीच भितीहून मोठा असायला हवा.मनात काही शंका असेल,तर आपले स्वप्न त्याहून मोठे असायला हवे.आपण जर एखादा डाव अर्ध्यावरच सोडून दिला,तर आपल्याला कधीही त्या खेळाचा शेवट किंवा निकाल पाहता येत नाही.जेव्हा काही गोष्टी या चुकीच्या घडत असतात,तेव्हा त्यासोबत न जाणे हे कधीही चांगले.
-
मै शायर बदनाम
जेव्हा पासून
कळायला लागलयं
तेव्हा पासून एकाच
गोष्टीने साथ
दिलीये
ते म्हणजे टेन्शन.-
जाणीव आहे मला पण
काय करू एक आहे रेषा
ओलांडून जाऊ शकत नाही
पण एक आहे
तुला विसरू शकत नाही-
मालक
सकाळी आली जाग
आवाज आला भांडणाचा
अगं हो ना बाजूला
पोरं उपाशी हाय
किती घेते फुकट भेटला तर
तो मालक बघ उपाशी झोपला
मला जाऊ दे
जाग आली दोन चिमण्या खूपच
भांडत होत्या माझ्या
गेलरीच्या खोपा मध्ये
आवडलं भांडण
थोड्या वेळानं आल्या दोघी
अगा सॉरी हां चुकलं माझ
काय करू पोरं उपाशी
आपला जन्म आईचा
जन्मभर काम करायचा
कुणाला काय त्याच
किस्मत और क्या
याला जीवन ऐसे नाव
मलाच प्रश्न पडला
माझं कोणतं नक्की गावं
© प्रविण कवी
-
तुमचे आमच सेम असत
तुम्ही काय मी काय
प्रेमच करतो
पण तोच माणूस आपल्यालां विसरतो
जाऊ द्या असेल अडचण त्याची
साला सांगायला काय जात
मला वेळ नाही
तू मला आवडत नाही
कारण खूपच असतात
पण मनापासून प्रेम करणारी
माणस जन्मात एकदाच भेटतात-