....
-
भ्रमात जाते वागण पाहून दुसऱ्याच
कधी गोड गोड बोलणारी व्यक्ती
तिरस्कराच्या पातळी वरती कशी जातात..-
किंमत जास्त देतो ज्यांना त्यांना भाव जास्त चढतो
दुसऱ्याला कमी समजून अपमान मात्र छान करतात
शेवटी भाव सगळ्यांचेच उतरतात वस्तू असोत किंवा माणसं
अति अहम आला त्याचा शेवट ही झाला
वेळ काल त्याची होती पण आज आपली आहे
दिवस बदलतात आपणही बदलतो
विचार कोणाचा करणारे विचार नको ते सोडुन देतो-
तेच ते घडते
न राहून तुझाच विचार करते
आपल्यातील दूरावा इतका आहे
कधीच नाही होणार भेट तरीही आस आहे-
माझा ध्यास हि तू अन् श्वास हि तू
माझ्या जगण्याचा आधार तू
तुझ्याशिवाय जग हि फिके
असा माझ्या जीवनातला खास तू
माझा गुलाब फक्त आणि फक्त तू-
भावनांना मिळाला जसा किनारा
गुलाबी थंडी कधी धुंद शहारा
मनात फुलतो मोहक पिसारा
विखुरलेले शब्द नयन इशारा
तुझ्या मिठीत प्रिया स्वर्ग सारा
घायाळ मी होतो भासता दुरावा-
मैं
मेरी सखी
हम दोनो पागल
शिकायतों की बातें हैं
दुनिया की परेशनियोंका कारण हैं
दोस्ती, जिंदगी का अनमोल हिस्सा है
दोस्ती दिल से दिल का रिश्ता हैl-