Omkar Oak   (ओंकार ओक©®)
99 Followers · 76 Following

हस्तरेषा अभ्यासक आणि कवी
Joined 11 February 2018


हस्तरेषा अभ्यासक आणि कवी
Joined 11 February 2018
14 FEB 2024 AT 2:02

शब्दा विण ना बोललो जरी तरी
डोळ्यातून वाहते ती आई
स्पर्शातून जाणवते ती आई
आठवणीतून जाणवते ती आई
सदैव सांभाळते ती आई
जे फक्त एका दिवसाचे नाते
नसते आयुष्यभराचे प्रेम असते
ती आई
Love u aai

-


9 JAN 2024 AT 9:06

वेचणारे शब्द आत्ता पावसाने हेरले
मोकळे करायला लेखणीतून पाझरले

-


21 NOV 2023 AT 23:35

आसवांचा बांध फुटला आज या संध्याकाळी
मोकळे करून सारे घेतले रे त्या क्षणांनी

-


17 NOV 2023 AT 16:51

जे जे मी सोसले त्याचीच चिलखत मी घालतो
घाव नवीन झेलताना जुन्याची कळ सोसत आहे

-


14 NOV 2023 AT 12:24

रंगुनी आलो तुझ्याच रंगात गुरुमाऊली
तीच अनुभूती जपून ठेवीन जन्मोजन्मी

-


10 NOV 2023 AT 23:28

वेचणारे शब्द आता, ओंजळीत भरतो मी
जपून ठेविले चांदणे आता, स्मरणात जपतो मी

-


30 OCT 2023 AT 1:26

भक्तीत रंगलो तुझ्या मी हे सावळ्या कृष्णा
मुक्तीचीच राधा फक्त भेटावीच आत्ता

-


30 OCT 2023 AT 1:11

भावनेचा पूर सारा ओसंडत आहे
शंकरभक्तीत सारेच कान्हा न्हाहत राहे
घेतले उचलूनी कडेवरी स्वामींनीच मज ला चित्र जगाचेच मजला मठीच दाविले आहे.

-


13 OCT 2023 AT 19:24

धरती पे चांद सितारों की खवाहिश ना करना
अगर दिलं दुखाया हैं तुम्हारा तो हमे माफ करना

-


9 OCT 2023 AT 14:08

व्यक्त झाले मोकळे मन तुला पाहताना
हसण्यात गुंतलो तुला सावरताना
धरलास हात आता आयुष्यासाठी
चल एक होऊ स्वप्न सत्यात उतरण्यासाठी.....

-


Fetching Omkar Oak Quotes