#स्वप्न हरवणे (Lost Dreams)
हे एक दीर्घकाळ टिकणारा अनुभव आहे. तुम्ही स्वप्न पाहणेच बंद करू शकता आणि तुमच्या जीवनात काहीही बदल घडवू शकत नाही....-
स्वप्न तुटणे म्हणजे स्वप्न पूर्ण होत नाही, पण स्वप्न हरवणे म्हणजे स्वप्नच पूर्ण करण्याची इच्छा कमी होणे. तुम्ही स्वप्न तुटल्यास निराश होऊ शकता, पण स्वप्न हरवल्यास तुम्ही निष्क्रिय होऊ शकता. त्यामुळे, स्वप्न हरवू नका आणि तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत रहा.
-
#आयुष्याच्या वाटेवर चांगली वाढ दाखवणारे लोक क्वचितच भेटतात , पण आयुष्याची वाट लावणारे लोक मात्र आपल्या स्वतःच्या चुकीमुळे पावला पावलावर भेटतात..........!
✍🏻 - ओमकार एस.एल. पाटील
-
#हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता....!!
✍🏻 -ओमकार एस. एल. पाटील
-
#यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता...💯
✍🏻 -ओमकार एस. एल. पाटील-
#दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं की समजावं आपली माणुसकी अजूनही जिवंत आहे......💯
✍🏻 ओमकार एस. एल. पाटील-
#जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही..
तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही...
हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की.......💯
✍🏻 ओमकार एस. एल. पाटील-
पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा.
कारण जिंकलात तर स्वतःचा
आत्मविश्वास जिंकाल आणि
हरलात तर स्वतःचा अहंकार हराल....
✍🏻 ओमकार एस एल पाटील-
नमस्कार फक्त आपल्या ग्रुप मधल्या मेंबर्स साठी,,, कुणाचं राशन कार्ड नंबर काढायचं असल्यास तर मला याचं नंबर वर तुमचा चालू आधारकार्ड, राशन कार्ड ला जोडलेला असावा व त्यांच आधार कार्ड व राशन कार्ड ला एकच नंबर जोडलेला असावा, ज्याचा नावावर आहे त्याचा राशन कार्ड आहे त्याचा आधार कार्ड चा फोटो पाठवा दोन ते चार मिनिटे मध्ये PDF स्वरूपात फाईल दिलं जाईल फक्त ₹ 30 रूपये मध्ये.....!
फाईल ओपन झाल्यावर , दिलेल्या पे नंबर वर पेमेंट करावा लागेल....!
-
.संघर्षातुन पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात 'स्वाभिमान' आणि 'हिम्मत' या दोन गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत त्या रक्तात असाव्या लागतात..🎯.💯
✍🏻 Omkar langote patil-