Om Pimple   (Om Pimple)
81 Followers · 9 Following

Poem writter.
Ambad, Dist.Jalna
Joined 25 August 2020


Poem writter.
Ambad, Dist.Jalna
Joined 25 August 2020
23 APR AT 18:28

पुस्तक हे जणू सशक्तेचा स्तंभ
माणसाच्या प्रगतीचा तो आरंभ
विश्व समृद्ध होई ज्ञानाने त्याच्या
पुस्तक आहे खर मानवतेचा वसा .

पुस्तक आहे आरसा जगाचा
तेच आहे वारसा जणांचा
पुस्तक आहे दैदिप्यमान वीरांची गाथा
अन् सखोल मानवजातीच्या मानवतेची प्रथा .

पुस्तक हे इतिहास आहे
अनेक विषयांचा संग्रह आहे
पुस्तक हे जगण्यासोबत
आयुष्याचे प्रमाण आहे .

पुस्तक हे कीर्ती आहे
लेखणीतील स्फूर्ती आहे
पिढ्यांनपिढ्यांना जोडणारे
पुस्तकचं साधन आहे .
- ओम विठ्ठलराव पिंपळे.
23 April 2024

-


19 APR AT 19:01

Real meaning of spirituality is integrating your soul with your work in positive way
19 Apr 2024

-


18 APR AT 21:07

When we taken out co-ordination
And discipline from music then it seems like noise
18 Apr 24

-


9 APR AT 10:57

नवचैत्राची नवी पालवी
चैतन्य घेऊन आली गुढी
निखळ सकाळी अंगणात
गोडव्याची माळ शोभते गळी .

पावित्र्य ते नविण्याचे
आरोग्य असो घरोघरी
कडुलिंब आणि साखर
जणू आरोग्य आणि समृद्धी .

उंच गगनी सामर्थ्य झळको
आणि यश पसरो सर्वपरी
कलश यशाचे प्रतीक
राहो सदैव उंचावरी .

मांगल्याचा पुष्पहार
श्रीफळाने सिद्धी होई
पाडव्याचे नववर्ष
सुख समृद्धी आणि वैभव देई .
- ओम विठ्ठलराव पिंपळे.
9 April 2024




-


30 MAR AT 10:22

मार्ग नवा हा नवीन युगाचा
खडतर पण हवाहवासा
दिसते दुरून क्षितिज जरी
पण प्रवास हा प्रबळ पावलांचा .

पाऊलखुणा ही सदैव राहतील
सर्व लोक प्रवास पाहतील
अनेक भावनांची भेट होईल
आणि प्रवास हा सुख देईल .

प्रत्येक पाऊली अनुभव मिळेल
हळूहळू जग ही कळेल
मन , बुध्दी ही चौकस होईल
आणि प्रवास जगता येईल .

अंतिम ठिकाण प्रवासात नसेल
एक संपला की दुसरा मार्ग दिसेल
चालताना मन कणखर होईल
आणि प्रवास हा नवीन दिशा देईन .
- ओम विठ्ठलराव पिंपळे.
30 March 2024

-


28 MAR AT 15:24

Give freedom to practical thoughts
Not to impractical
Be sometime wise
And achieve whole world .

It is too challenging
To speculate future
But determine it
By handling venture .

Be visionary
And grab opportunity
Try to gather
Knowledge in plenty .

If anything is improper
Then let it go
All things have importance
At the end too .
28 March 2024
- Om Pimple

-


27 MAR AT 7:37

If your body representatively conscious, then your soul is subconscious
27 March 2024

-


22 MAR AT 21:07

Integrate mind & body with nature then nature gives you all freedom to grow
22 March 2024

-


21 MAR AT 16:12

A person who is unable to take decision by own have not recognise inner voice
21 March 2024

-


15 MAR AT 20:49

If your bond with your work
Becomes weak
Then , it might cause boredom !
15 March 2024

-


Fetching Om Pimple Quotes