आयुष्यात एक दिवस असा ही असतो जेव्हा आपल्याला फक्त भूतकाळात रमाव अस वाटतं....!
-
आपल्या प्रयासांमध्ये पवित्रता असली की
प्रत्येक क्षण हा विजयचा मुहूर्त ठरतो....!-
माणसाची वाटचाल जरी भविष्याकाळाच्या दिशेकडची असली, तरी आयुष्याच्या प्रत्येक क्षणात त्याला प्रवास मात्र भूतकाळाचाच आठवतो....!
-
कधी कधी एखाद्या व्यक्तीची आठवण येणं सुद्धा,
जीव बेचैन करण्यासारखं किंबहुना त्रासदायक असतं....!-
ये जिम्दारियों का फर्ज बोझ तब लगने लगता है;
जफ फुरसत की कमी मेहसूस होने लगती है....!-
नसतो आधार प्रत्येकाला आपुलकीच्या बंधनाचा
हृदयात मैत्रीचा भाव उगाच जन्म घेत नाही....!-
कई लोग खोए है।
कई रिश्ते गवाए है।
हमने जब खुद से पेहली कोशिश करनी छोड़ी,
तबसे जिंदगी की राहपर अकेले लड़खड़ाए है....!-
प्रत्येकाला माहीत असते,
व्यथा प्रत्येकाच्या दुःखाची
सवड इतकी नाही कुणास,
जाणण्यास स्तिथी प्रत्येकाच्या मनाची....!-
आनंद मनीं फुलवा स्मरता भूतकाळ
उत्साह मनीं जन्मावा ओवता भविष्याची माळ....!-