22 OCT 2018 AT 22:46

लोकांचे खोटे बोलणे ऐकायला
तेव्हाच मजा येते.......
जेव्हा सत्य आपल्याला
आधीपासूनच माहिती असते.

- निलेश शिन्दे