Nilesh Patil   (Adv. Nilesh Patil)
396 Followers · 1.1k Following

20 MAR 2022 AT 19:41

हात तुझा हाती घेताना
घाबरलो होतो मी जरा
स्पर्श तुझा त्या वेळी प्रथमच
अनुभवला होता मी खरा
Cp

-


25 FEB 2022 AT 13:54

दुनिया आपको नाम से नही
काम से याद करती है।

-


23 FEB 2022 AT 20:27

जखमा प्रत्येकाकडे आहेत
फरक फक्त एवढाच,
कुणी शिवून घेतल्यात,
कुणी लिहून घेतल्यात....
असच

-


15 FEB 2022 AT 19:00

झाले जीवाचे स्तर
तरी पण मन तुटलेलं नाही अस्तर

-


5 FEB 2022 AT 8:10

जगाची रीत
कळेल तुला
सर्व काही नीट

-


5 FEB 2022 AT 8:07

"अंत" आणि "एकांत" यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो....

-


2 FEB 2022 AT 21:52

उम्मीद
एक ऐसी ऊर्जा है,
जिससे जिंदगी का,
कोई भी अंधेरा रोशन
किया जा सकता है।

-


16 JAN 2022 AT 10:10

"ज्याप्रमाणे आधळ्याला आरशाची आणि बहिर्याला संगीताची किंमत नसते,
"त्याप्रमाणे"
विश्वासघातकी माणसाला स्वार्थापुढे कोणत्याही प्रामाणिक माणसाची काहीच किंमत नसते.

-


16 JAN 2022 AT 10:09

बिचार्या वेदनेला पण मी बेधुंद भासलो मी
शपद होती न रडण्याची
उभा जन्म हसलो मी....

-


31 DEC 2021 AT 22:31

आग्रह मलाही धरता आला असता,
प्रेम माझं मान्य करावस म्हणून,
सखे मी पराभव स्विकारला, तु जिंकाविस म्हणून.

-


Fetching Nilesh Patil Quotes