two lovers don't say bye to each other..😍😊😘
-
ये जिंदगी की पहेली को
जितना सुलझानें की कोशिश करती हुं,
पता नहीं क्यूँ ..
ये जिंदगी उतनी ही उलझती जाती है ...-
मुझे दर्द देकर मेरे..
अश्कों का इम्तिहान ना ले ज़िंदगी..
मैं अपनें अश्कों से..
चट्टान बनानेकी हिम्मत रखती हूं...
-
असं कोणतंही नातं नसतं ज्यात भांडणं होत नाही , आणि ज्या नात्यात रुसनं त्या वेक्तीला मनवणं होत नाही ते नातं कसलं..?
प्रेम जर खरं असेल तर समोरचा वेक्ति त्या वेक्तीची बोलण्याची वाट बघत नाही तो स्वतःच बोलायचं प्रयत्न करत असतो, कारण त्या वेक्तिला त्या वेक्तिशी बोलल्याशिवाय राहणंच होत नाही ...
प्रेम हे अशी भावना आहे जीला अनुभवल्याशियाव कळत नाही..
एकमेकांच्या सुख, दुःखात सोबत असणे तिच्या किंवा त्याच्या वेदनांना आपलं समजणे यालाच प्रेम म्हणतात आणि हे प्रेमात असल्यावर आपोआप होत असते .. कारण हृदयाचं हृदयाशी नातं जोडणारी भावना म्हणजेच प्रेम आहे ...
-
जिससे बात करके उदास मन भी खिल उठे..
पलभर के लिए ज़िंदगी से सारे दर्द , परेशानियां दूर हो जाएं वो तुम हो...-
जिससे बात करके उदास मन भी खिल उठे..
पलभर के लिए ज़िंदगी से सारे दर्द , परेशानियां दूर हो जाएं वो तुम हो...-
तेरी यादों से भी बाहर निकलते हम,
अगर तुमसे बेइंतहां मोहब्बत ना होती...
दिलमें हर किसीको बसा लेना,
अगर इतना आसान होता ...
तो खुदा कसम ,
इस दिलमें तुम्हारी अभी तक तस्वीर ना होती...
-
फक्तं तुझी प्रेयसी...😩
मन आताही तुझ्यात गुंतले होते,
पण तुला हे कधी कळलेच नव्हते..
तुझ्या आठवणींच्या विरहात ,
रान मनाचे आजही पेटले होते..
कारण हृदयाच्या आरशात,
प्रतिबिंब तुझे होते ...
💗💗💗💗💝-
हृदय तिच्याच
आठवणीने कळवळतो..
मग या आसवांच्या ,
धारांचा पाऊस सळसळतो..
बेधुंद प्रीतीचा गारवा हा,
हृदय तिचेच आलिंगन घेतो..
अबोल मनाच्या लहरी या,
की जीव आताही तिच्यात गुंततो...
-
काश ज़िन्दगी के सारे दर्द
इन रंगों की तरह ,खुशियों से भर जाएं..
चेहरे की उदासी खिलते हुए फुलों की तरह
मुस्कुराहट में बदल जाएं ...
इस छोटी सी जिंदगी में कौंन अपना और कौंन पराया, काश एक दूसरे की गलती भुलाकर..
हम सब गले लग जाएं
Happy holi-