Just for being once hugged from earth, flowers destroyed themselves & forget where they actually belong !!
-
Watan ke aage kuch nahi,
Khud bhi nahi !
VANDE MATARAM
भावना जेव्हा जेव्हा अतिशयोक्ती करतात तेव्हा तेव्हा वाटतं तुझ्या मिठीत यावं. पण नंतर हेही वाटतं की भावना प्रधान माणसाला जर त्याचा भावनाच नकोश्या झाल्या तर त्यांनी जगावं कश्या साठी आणि का ? का ? तर फक्त मानवी शरीराचे लाड पुरवण्या साठी ? की मग हे सांसारिक जग सोडून भक्तीत रमण्या साठी ?
-
पंखात सामर्थ्य असताना एका जागी स्थिर राहणं,
आणि ते कापले गेल्या नंतर उंच आकाशात विहार करण्याचे स्वप्न पाहणं... बहुदा आपण असच करत असतो.
-
Men's desire are simple & straight.
But womens want to being unbuttoned in such a way like that you are wrapping a beautiful, delicate flower by the thread which came straight from your heart. And in our society men's usually lack that kind of patience...!!-
The real mastery is to remain calm in the chaos. As in the woods everyone is saint.
-
एकांतात कोण जाणे कुटून शब्द जवळ येऊन बसतात,
मी नाही - नाही म्हणता तुझेच किस्से सांगतात.
नकळत ओठावर स्मित येता, तुला मिठी मारायला सांगतात...
-
आपल्या जवळ नसलेल्या प्रत्येक गोष्टींचा हेवा वाटतो, मग ती वस्तू असो वा व्यक्ती...
परंतू ते आपल्या जवळ असतानाही आपल्याला मौल्यवान वाटणं, कधीतरी एकदाच होतं !!-
हमने क्या खोया ? कोई प्यार से पूछे हमसे भी...
आंखों में आंसू थे, मुस्कुराए हम भी !!-
जो ना समझ सकें खामोशी, उनके लिए लफ्ज़ क्यूं ?
जो तुम्हें तुमसे छीने, उनसे राबता क्यूं ?-
किसी से न कहो, तुम चुप ही रहो...
ये बातें दिल की हैं, तुम इन्हें दिल तक ही रहने दो !!
-