समस्या परिस्थिती मुळे नाही तर मनस्थिती मुळे असतात...— % &
-
दुःख प्रत्येकाला रडत रडत सांगितल्यापेक्षा त्या दुःखाला कमी कसे करता येईल यावर स्वतःच विचार करा..
कारण लोक तुमचे दुःख रडत ऐकतील पण दुसऱ्यांना ते मात्र हसत सांगतील..-
दिखावा आणि प्रामाणिकता या मधील फरक कळला की जीवनात लोकं समजायला सोप जातात...
-
अंधविश्वास आणि आत्मविश्वास यामधील फरक कडला की बरेच से प्रश्न सुटले जातात...
-
पहिले विरोधक हे जवळूनच जन्माला येतात जास्त दूर शोधायची गरज नाही...😀😀
-
Winner दुसरा कोणी नसतोय, तोच असतो जो सतत हरून एकदा परत प्रयत्न करतोय....
-
या देशात सर्वात मोठ्या गोष्टी मध्ये एक गोष्ट आहे आपला स्वाभिमान....
पण तो पण आपण आज विकून बसलोय नशेखोरी मध्ये...अती जास्त नशा तुम्हाला भिक मागण्यास प्रवूत्त करते आणि वास्तवीक पणे तुम्हाला भिकारी बनवते.
#व्यसनमुक्ती #नशामुक्ती-
सत्य..?
देव पण त्यांचीच मदत करतोय जी लोकं दुसऱ्यांच्या मदतीसाठी एक पाऊल नेहमी पुढे असतात..-
इस जमाने में लोगो को बुरे लोगे से कोई तकलीफ नहीं है ll
यहा लोगो को अच्छे लोगे से तकलीफ है ll
अगर तुम अच्छे हो, तो लाख कोशिसे की जायेगी तुम्हे बुरा बनाने की..ll-
जेव्हा कोणाची प्रगती रोकता येत नाही तेव्हा बदनामी केली जाते ...
हे आज कळल आणि ते खर आहे...-