तुला भेटण्याची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे,
तुझ्या सोबत वेळ घालवण्यासाठी मन माझ आतुरतेने वाट पाहत आहे.-
हर इनसान बेवफा नही होता,
भुज जाता है, दिया कभी तेल की वजह से
ह... read more
मला तुझी आठवण खूप येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत जाते.
माझं प्रत्येक क्षण तुझ मन घेऊन फिरते,
तुझ नाव माझ्या ओठांवर नेहमी राहते.
स्वप्नातही मला तुझी आठवण खूप येते ,
डोळ्याच्या बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते,
रोज रात्री झोपतांना मला उचकी लागते,
तुझं फोटो पाहल्यावर मन माझं भरून येते.
-
मला तुझी आठवण खूप येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत जाते.
माझं प्रत्येक क्षण तुझ मन घेऊन फिरते,
तुझ नाव माझ्या ओठांवर नेहमी राहते.
स्वप्नातही मला तुझी आठवण खूप येते ,
डोळ्याच्या बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते,
रोज रात्री झोपतांना मला उचकी लागते,
तुझं फोटो पाहल्यावर मन माझं भरून येते.
-
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,
दिवसाच्या प्रत्येक तासाला,
तासांच्या प्रत्येक मिनिटाला,
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,
खूप आठवण येते तुझी मला,
प्रत्येक क्षणा-क्षणाला.-
जो पर्यंत राहील स्वासात स्वास माझा,
तो पर्यंत देईल तुला घासातला घास माझा.-
बघताक्षणी मि तुला विसरून गेलो मि स्वतःला,
मनात आली तू माझ्या जणू स्वर्गच मला मिळाला.-
तुझ्या येण्याची वाट पाहत शब्द लिहिले मी मोठी,
आयुष्यभरासाठी स्वप्न पहिले मी फक्त तुझ्यासाठी.
एक एक क्षण तुझ्या प्रेमाचा आज माझ्या डोळ्यात गाठी
जवळ घे मला मी जगेल फक्त तुझ्यासाठी,
-
फक्त तूच माझ्या मनात आहे
फक्त तूच माझ्या श्वासात आहे
फक्त तूच माझ्या हृदयात आहे
फक्त तूच माझ्या ध्यानात आहे
फक्त तूच माझ्या स्वप्नात आहे
आणि शेवटपर्यंत तूच माझी आहे
आणि मी फक्त तुझाच आहे
-
माझ्या या वेड्या मनाला तुझ्या शिवाय काही सुचत नाही,
तू आणि फक्त तूचं तुझ्याशिवाय दुसर काही दिसत नाही,-
तुझं हसणं आणि तुझं लाजन माझं मन घायाळ करून टाकते,
तुझं हे असं सुंदर रूप पाहूनचं माझी पहाटेची सुरवात आणि दिवसाची रात होते..-