लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा संस्कार आहे पण त्याच्याशिवाय आयुष्य नाही, असं नाही ना.
एका मुलीच्या आयुष्यात जितकं लग्न महत्वाचं असतं,तितकंच शिक्षणही.....केवळ समाजामध्ये काय बोलतील म्हणून लग्न होण्यासाठी अट्टाहास करून पण लग्न जमत नसेल किंवा मुलींच्या सगळ्या बॅचमेंट्सची लग्न होऊन त्यांना मुलं झाली...
मग तुझं का अजून नाही? हे विचारणारे कधीच हा विचार करत नसतील का की त्यांच्यापेक्षा जास्त शिक्षण घेत असेल म्हणून उशीर झाला असेल...शिक्षण पूर्ण होईपर्यंत जवळपास २५ वय होते.....तरी सुध्दा अजून कसं जमलं नाही, एवढं वय झालं, तरी कसं जमत नाही? मुळात लग्न हा खेळ आहे आहे का तुलना करायला..? की त्या वयाच्या चौकटीत झालं पाहिजे..?मग फुकटचे सल्ले, ज्योतिषाला पत्रिका दाखवा... मग इच्छा नसताना विधी , उपवास करा…. काळानुसार अनेक गोष्टीत बदल होत आहेत मग लग्न या विषयात का आधुनिक( मॉर्डन)विचार येत नाही........?-
neha patil
151 Followers · 8 Following
Joined 4 October 2019
6 MAR 2022 AT 12:29
7 JAN 2021 AT 23:20
ही वेळ प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या रुपात येते, मग आपण तिला कोणत्या दृष्टीने पाहायचे ते आपल्यावर असते.
सकारात्मक की नकारात्मक दृष्टिकोन....-
24 JAN 2020 AT 15:56
माणुसकी म्हणजे आपलेपणाची जाणीव....!
माणुसकी म्हणजे निस्वार्थी वृत्ती.....!
माणुसकी म्हणजे आदराची भावना....!-