लेक लाडकी माहेरची चांदणं अंगणी मायेचं कोंदण ह्दयी प्रेमाचं. जीव असते ती बापाचा धैर्य ते आईचं लेक लाडकी सोणचाफी पाकळी, सुगंधी दरवळे दोन्ही दारी..पनती प्रकाशाची संकटांना धैर्याने सावरी. अस्तित्व लाडक्या लेकिचं अंगणात उमलणार्या जस कळीचं.
संगीत वो कला है जो लय और ध्वनि को मिलाकर एक एक कार्यत्मक मधूर रेखा बनती हैं,संगीत ही अत्मा से परमात्मा से मिलन करवाता है... सच कहे तो संगीत का दुसरा नाम अंतर्मन की भाषा कहलाता है..