I
Never wanted to say,
But
Our paths said
Goodbye
to
each other .
-
Play with words
Flexibility of language amazes me
Write poems in Marathi and H... read more
बिना खोले खुल गई
हर झरोखे से एक एक याद
दौड़ी चली आई.
किसे और कैसे कहें हम के
उसे बंद करनेकी कोशिश में
आज तक हमने सफलता न पाई.
-
अक्षय राहो जिवनातील प्याला सुखाचा
क्षय होवो येथे प्रत्येक दुखाःचा
अक्षय राहो मनःशांतीचा
क्षय होवो येथे अशांतीचा
अक्षय राहो येथील प्रत्येक झरा प्रेमाचा
क्षय होवो हृदयावरील प्रत्येक ओरखड्याचा.
अक्षय राहो अखंड साठा मैत्रीचा
क्षय होवो मैत्रीस लागणा-या प्रत्येक कात्रीचा.
अक्षय राहो समृद्धीचा
क्षय होवो सर्वत्र दुष्काळाचा.
अक्षय विजयी राहो हमखास
तृतीये पासून होवो तुम्हा घरी आनंदाचा वास.
अक्षय तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा.
नीलिमा नाईक
-
सामनेवाले अगर तुम्हे गलत साबित करनेकी
कोशिश में है,
तो तुम सही हो
ये कहनेके कष्ट मत उठाओ .
गलत साबित करने के उनके कष्ट ही,
साबित करते है के तुम सही हो.
-
वृद्धांसाठी ज्यांची श्रम घ्यायची तयारी नसते
ते ज्या आश्रमाचा वापर आपल्या घरातील
ज्येष्ठांना ठेवण्या साठी करतात, त्याला
वृद्धाश्रम म्हणतात.
-
ए इंसान जबान बहुत चलती है तेरी
सबके नुक्स निकालने के लिये .
कभी उसका इस्तेमाल कर
उन्हीं की सराहना करने के लिये.
-
वक्त आयेगा ऐसा के
जब
सपने भी नहीं होंगे कोई .
अपने भी नहीं होंगे कोई.
बस इसलिए
खुदसे ही दोस्ती करना
तू सिखले भाई.
-
नाप रही हु हर दिल में
अब मौजूदगी प्यार की.
कई दिलों में न मिली
उसकी मौजूदगी रत्ती भर की.
बस यही थी
शुरुवात और अंत हमारे कहानी की.
-
कळेना माझ्या अवतीभवती
तीने का असावे.
थैमान विचारांचे झाल्यावर
सहज तीने शांत का करावे.
येता नयनी पाणी
पुसावया का कुणातरी पाठवावे.
तीच ठरवे अधर मुके झाल्यास
स्मितरेषा रेखाटण्या कुणा धाडावे.
पडघम हृदयी संकटाने वाजता
मानवातला विघ्नहर्ता शोधून का मज द्यावे.
आयुष्याच्या झोपाळ्यावर मज निश्चिंत ठेवून
पदोपदी मला का जपावे
कोण तू , कोण तू असे विचारता
अगं वेडे तुज मिळालेल्या
आशिर्वादाची झोळी मी
आज्ञा मज त्यांची मी तुजवरी लुटावे.
हे इतुके तुला का ना कळावे.
सांगा आशिर्वादाने झोळी भरणा-यांनो
तुमचे आभार आता मी कसे मानावे.-