the inner waves...
are not born yet
Ocean is swelling out of the
desperate desires
off submerged water
Look the currents are breaking on the shore,
Old waves are returning
Turning cold
soon here will be a High Tide!-
भरली
रिती केली
कुणाकुणाला
वाटत आले ...
रिती न राहावी पाटी माझी
कुणाकुणाला असे वाटले
पाटीत तेही
साठत गेले...
-
खेलो खेल अपनी बारी अपना हिस्सा
भाग बनो, भाग्य बनाओ
बनो राजा राज करो
दुबके सहमे बैठे रहो या
जोकर बनकर नाच करो
-
भावली ती सावली
जी तू मला दिली..!
पण छत्र जे तू शिरी धरले
आकाश त्यामुळे अंतरले..!
-
कर दू बेदखल ख़ुदको
और दू यही सजा तुझको
अंजाम जाने इसका खुदा
खुदगर्ज साजिश टूटा वादा
-
अलगद बरसला मनात
या पावसाचे पाणी
मिळाले नाही कधीच
नदी होऊन समुद्राला...
खार सारा साठवून
वाहतो कधीतरी डोळ्यांतून!
या पावसाच्या पाण्यावर
शब्दांची पेरणी केली
कवितेचे पीक घेतले...
अबोलांच्या वस्तीत पिकाला
चांगले मोल मिळेल..?-
तब भी अंदर कुछ पनपता है
बातें भले हो धीर गंभीर
हृदय में कुछ लपकता है...!
जब कुछ न सहा जाए
तब आंखों से सब बहता है
रोकोगे गर इस बहाव को
शब्द से दर्द टपकता है...!-
देवपण आपले
थोडे विसरून
'मी' पण माझे
सारे घुसळून
देहात सावळा
गेला मिसळून
साज ल्याले आगळा
मन झाले मोरपंखी
अन् रंग माझा वेगळा-
कहीं बागान कहीं वीरान करती है
मोहब्बत भी परेशान करती है
कही ताजमहल बनवाती
कहीं ताज और महल छुड़वाती है
-