Nayan Girme   (nayu_g)
8 Followers · 8 Following

Joined 15 August 2018


Joined 15 August 2018
26 JUN 2021 AT 22:39

धुक्यात हरवली वाट !

-


24 JUN 2021 AT 14:47

ही सावित्री तुम्हाला
अज्ञानाच्या फेऱ्यातून
बाहेर काढून तुमच्या
मृत बुद्धीला पुन्हा
जीवंत करण्याचं
सामर्थ्य देते.
या सावित्रीच्या
विचारांची
उपासना करा !
#वट_सावित्री

-


14 APR 2021 AT 23:21

हॉस्पिटलमध्ये, हॉस्पिटलबाहेर, घरीच, अम्ब्युलन्समध्ये झुंजणा-या प्रत्येकासाठी प्रार्थना करा...🙏
ह्या सगळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, तिथले शिपाई, बाकी मेडिकल स्टाफ यांच्याबद्दल कृतज्ञ रहा...🙌
ही वेळ एकमेकांना आधार देण्याची आहे...🤝
आपण सगळे मिळून ही लढाई जिंकू...✌️👍

-


13 APR 2021 AT 19:34

ओल्या सांजेला
लाली आशेची...
रंग पांघरून छटा
शोभा वाढवे आभाळाची...
मळभ पांघरले जरी मनी
तरी उदया पहाट होईल
चैतन्याची...!

-


31 JAN 2021 AT 14:07

जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय जगण्याची मज्जा येत नाही !

-


14 JAN 2021 AT 8:39

भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
अर्थात
जसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,
तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.
मकर संक्रांतीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
~गिरमे परिवार, पुणे.

-


24 DEC 2020 AT 20:50

' कर्म जेव्हा वसुली वर येतं ना,
तव्हा कुणाचाच वशिला चालत नाय..! '

-


31 OCT 2020 AT 0:41

Read my thoughts on YourQuote

-


24 SEP 2019 AT 22:54

In villages,
everyone knew everyone's secret.
Then cities made us anonymous.
We moved to digital & now anonymous knows everyone's secrets.

-


4 NOV 2018 AT 21:27

Remember, The Tea Kettle :
It is always up to its neck in hot boiling water, yet it still sings !

-


Fetching Nayan Girme Quotes