महाराष्ट्राने आज दरमहा१०० कोटींचा गृहमंत्री गमावला!😢😢
गृहमंत्री झाल्यापासून आता पर्यंत वसूल केलेल्या पैशाचे काय केले ?वाटून घेतले की स्वतः ठेवले ह्याची पण चौकशी व्हायला हवी !
जनतेला हे माहीत झालं कोर्टात गेल्या शिवाय कोणी राजीनामा देणार नाही !
😭😭😭😭😭-
बुरा ना मानो होली है !
होली के दिन अंदर के द्वेष को जलावो !
रंगो का त्योहर है रंगपंचमी !
हम तो रोज खेलते है ,
रंगो से नही शब्दो से ...
इसी लिये तो कहता हू यारो,
बुरा ना मानो होली है ...
-
फडणवीस गेले ५ वर्ष गृहमंत्री होते, एकातरी पोलीस अधिकाऱ्याने हप्ता वसुलीचा आरोप केला का?
कदाचित त्यांनी इतके मागितले नसेल किंवा फडणवीसांना माहीत नव्हतं की काय इतके घेत असतात 😊 देशमुखांना किती मागावे हे ते विचारायचं विसरले असावे ?
देशमुखांना येऊन १ वर्ष झालं नाही आणि डायरेक्ट १०० कोटी दर महा ..??
आज पर्यंत किती देत होते ?घेत होते ?
हप्ता वाढविल्याने त्यांनी जगजाहीर केले का ?
हे ऐका मत्र्याच झालं !बाकी मंत्री त्या त्या खात्याकडून किती घेतात हे केव्हा समजेल 😢
त्यावर सरकार पाठींब्याच सरकार चालत का?
सामन्याला पडलेला प्रश्न ?😢
कधी पोलिसाला वाचवित तर कधी मंत्र्याला
पोलिसांनी अडचणीत आणलं ,आता कोण वाचविणार !
दोघांचा पीसीआर घेतला तर अर्धं सत्य बाहेर येईल !
हफ्ता वसुली सरकार जिंदाबाद !😡
🚩जय श्री राम🚩-
मैने बहुत से इंसान देखे हैं, जिनके बदन पर लिबास नही होता,
और बहुत से लिबास देखे हैं, जिनके अंदर इंसान नही होता।
कोई हालात नहीं समझता, कोई जज़्बात नहीं समझता,
ये तो बस अपनी अपनी समझ की बात है…,
कोई कोरा कागज़ भी पढ़ लेता है तो कोई पूरी किताब नहीं समझता..!!-
महाराष्ट्रच आघाडी- तिघाडी सरकार ने
पोलिसांची प्रतिमा मातीत मिसळवली !
कधी मंत्राला वाचव तर कधी पोलिसांना वाचव !
पोलीस मात्र रस्त्यावर सामन्याला लायसन्स
दाखव नाही तर 500 दे
यातच खुश !
सरकार व पोलीस बाबत आम जनतेत तीव्र असंतोष !
मा महामहीम राज्यपाल ह्यांनी दखल घेण्याची गरज !
ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ !
-
मन" बड़ा चमत्कारी शब्द है, इसके आगे "न" लगाने पर यह "नमन" हो जाता है*
और
पीछे "न" लगाने पर
"मनन" हो जाता है
जीवन में "नमन" और "मनन" करते चलिए,
जीवन "सफल" ही नहीं
"सार्थक" भी हो जायेगा ।
।।ऊँ नमः शिवाय।।
प्रसाद नावलेकर-
जागतिक महीला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !💐
महिलांना शुभेच्छा देतांना
सुरवात घरा पासून असावी
महिलांचा दिवस सेवेनी
सुरू होतो !
यंत्रवत काम सुरू असत !
आज घरचे स्त्री चे
यंत्र आज थांबवून
तिला सम्मान देऊ या !💐
-
मा विधानसभा व मा विधानपरिषद सदस्य
जाहीर विनंती ,
सध्या मुंबईत सुरु असलेल्या अधिवेशनात, सन 2018 या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू करण्याचा ताराकिंत प्रश्न मांडल्यास महाराष्ट्रातील मा विधानसभा व मा विधानपरिषद सदस्य ह्यांनी केल्यास महाराष्ट्र सर्व पेंशनर पोलिसांना लाभ मिळेल !
चोवीस तास राजकारणी लोकांच्या मर्जी सांभाळण्यात आयुष्य घालविणार्या खात्याला अस वाऱ्यावर सोडणं योग्य नाही !
मा विधानसभा व मा विधानपरिषद सदस्य ह्यानी सहकार्य करावे जाहीर विनंती !
आपला
प्रसाद नावलेकर
जिल्हा सचिव
ग्राहक प्रहार संघटना जिल्हा यवतमाळ-
जब तक ना थी हमको अपनी खबर
तो देखते रहे लोगोके एबो हुनर,
और जब पडी अपने गिरे बा पे नजर
तो नजर मै कोई बुरा न रहा !...
-