जो पतित हो जाता है,वह पति होता है और
जिसका पतन हो जाता है,वह पत्नी होती है।-
Narayan Kharad
(ना.रा.खराद)
114 Followers · 162 Following
जिसके साथ सत्य है वह अकेला नहीं है।
Joined 10 July 2019
14 APR AT 20:17
20 MAR AT 9:31
भावनांचे रंग
मनुष्य भावनाशील आहे.त्याच्या मनात विविध भावना वास करत असतात.भावना खूप तरल आणि संवेदनशील असतात.जे मनात आहे,
त्याचा रंग चेहरा दाखवतो.ओठांवरचे स्मित असो की डोळ्यातील अश्रू भावना व्यक्त करतात.देहबोलीतून भावना प्रकट होतात.
नानाविध भावनेने मानवी मन ओथंबलेले आहे.
सतत कोणत्या ना कोणत्या भावनेत मनुष्य असतो.भावना नकारात्मक देखील असतात.
राग,चीड,संताप, नैराश्य या भावना मानवी मनात असतात.भावना सहज असतात,त्या थांबवता येत नाही. भावनेचा अतिरेक होतो, तेव्हा त्याचे वाईट परिणाम दिसून येतात.
अव्यक्त भावना विकृती निर्माण करतात.
भावनेला जीवनात खूप महत्त्व आहे.
प्राण्यांमध्ये शुद्धा भावना असतात.प्रेम भावनेचा स्पर्श त्यांनाही जाणवतो.संवेदना हा भावनेचा उगम आहे.भावनाशील असणे म्हणजे
मनुष्य असणे होय.भावनेचा रंग आयुष्यभर उधळूया!-