30 APR 2019 AT 9:02

नसतेस घरी तू जेव्हा
घर वाटे मज सुन्न
नसतेस घरी तू तेव्हा
मन असते माझे खिन्न
नसतो चिवचिवाट पिल्यांचा
असते शांतता भयाण


- NandkumarBanate नंदकुमार