कोई बोले तो बोले
उसे हमे क्या
हम तो सिधे है
चलते है अपनी सोच से
वो अलग सोचे
उसे हमे क्या
कोई बोले तो बोले
क्यों सुने उसकि
हम खिलौना है क्या
कोई बोले तो बोले
उसे हमे क्या
-नंदकुमार बानाटे-
Always be active
Believe in the truth
Focus on creating new things every time
Keep bad things away
-Nandkumar Banate-
नवे रस्ते
नव्या आशा
नवी स्वप्ने
नवी दिशा
नवे रस्ते
नवे सारे
नवे हवे
नवे ध्येय
नवे यश
नवे रस्ते
नवे नवे
सोबतीला सारे हवे
-नंदकुमार बानाटे
-
यमुनेच्या नदी किनारी
राधा सोबत कृष्ण मुरारी
दोघानीही पुजा केली
रात झाली श्याम न आला
मीराने दीप प्रकाशीला
वनात त्याला शोधत फिरे
वेडी ती घाबरलेली
मंदीर सोडुन बाहेर पडली
शोधत सारी रात्र फिरे
-नंदकुमार बानाटे
-
दिलाची तू रुक्मिणी
तुझा नारायण मी
प्रेमानं वेडा झालो
माझी तू रोशनी
-नंदकुमार बानाटे-
नभी तो चंद्रमा
इथे तू अनुपमा
रुप तुझे मनी
जसे पौर्णिमेची शितलता
-नंदकुमार बानाटे
-
तुझं वेड लागलेल्या
माझ्या मनाला तू सांग
सावर स्वताला अन
भरकटु नकोस तराफ्यासारखं
तू चाल वाट तुझी
तू वाग जरा शहाण्यासारखा
बोल शब्द मनातले
जे आहेत तुझ्या मनात
ते बोल तू कधीतरी
का ते ठेवणार आहेस असेच
मनात बांधून
बोल तू एकदाचं बोलून टाक
-नंदकुमार बानाटे-
प्रेम म्हणजे तू
प्रेम म्हणजे माझा फोन
प्रेम म्हणजे तुझा मेसेज
प्रेम म्हणजे दिवस रात्र
प्रेम म्हणजे आनंदाचे गोत्र
प्रेम म्हणजे तू
प्रेम म्हणजे तुझं असणं
प्रेम म्हणजे तुझं रुसणं
प्रेम म्हणजे तुझं हसणं
प्रेम म्हणजे तुझं फसण
प्रेम म्हणजे तुझा आवाज
प्रेम म्हणजे "बोल ना "
प्रेम म्हणजे काय बोलु
प्रेम म्हणजे काही नाही
प्रेम म्हणजे तुझे प्रश्न
प्रेम म्हणजे माझं उत्तर
प्रेम म्हणजे माझे प्रश्न
प्रेम म्हणजे तुझे प्रश्न
प्रेम म्हणजे उत्तर असणं
प्रेम म्हणजे तुझं लाजनं
प्रेम म्हणजे तुझं हसणं
प्रेम म्हणजे बाय म्हणण
प्रेम म्हणजे तू अन तुच
-नंदकुमार बानाटे
-
तू हो म्हण
की नाही म्हण
तू काहीही म्हण
मला तुझा म्हण
जवळचा म्हण
दूरचा म्हण
मला तुझा म्हण
आज म्हण
उद्या म्हण
तू कधीही म्हण
मला तुझा म्हण
तू दिवसाला रात म्हण
रातिला दिवस म्हण
तू काहीही म्हण
वेडा म्हण शहाणा म्हण
पण तुझा म्हण
- नंदकुमार बानाटे
-
वीस पंचवीसचा नवा प्रकल्प
महाराष्ट्राचा वाचन संकल्प
वाचुनि पुस्तकं मिळवू ज्ञान
'वाचनसंस्कृती' महाराष्ट्राची शान
-नंदकुमार बानाटे-