कधीकधी वाटतं एक कुत्रा पाळावा,
निदान तो तरी आपल्यासोबत प्रामाणिक राहिल.
या मतलबी लोकांसारख तरी नाही तो,
नाही पटल आपलं बोलणं तर लगेच साथ सोडून जाईल.
#प्रामाणिक
-Nandkishor Bhangle
-
29 APR 2018 AT 12:44
कधीकधी वाटतं एक कुत्रा पाळावा,
निदान तो तरी आपल्यासोबत प्रामाणिक राहिल.
या मतलबी लोकांसारख तरी नाही तो,
नाही पटल आपलं बोलणं तर लगेच साथ सोडून जाईल.
#प्रामाणिक
-Nandkishor Bhangle
-