जो पल रहा है सिनेमे
वो दर्द खरीदले कोई,
हालसे हाल मिला तू
यु चलते चलते रही।-
Sayuri24
सुकून in painting & writing😍🐇🐇
Creative heart लफ़जोका क़ारोबार।।
खुद के ख... read more
सावांर लू खुदको
तेरी नजरोकी ठहराव से।
महक जाऊ कस्तुरीमे
गुजरती हैं जो तेरे दिल के गाव से।-
नाहून निघाव म्हणतय मन
प्रेम बरसातीत चिंब...
कस दिसतं बघू दे
सागराच्या डोळ्यात माझं प्रतिबिंब...-
किती दुर्लभ आहे हा मिलाप
चाफा आणि मयुरपंखं...
सागराच्या खोलीतून वेचावा जसा
नेमका मोती असलेला शिंपला शंख...-
आनंदाच्या वाऱ्याला माझ्या दारी न आला कधी बहर
कोसो मैल अंतरावर माजला होता त्याचा कहर..
त्याला कदाचित दिसलच नसावं कधी माझं शहर
किव्वा अंधारल असेल कदाचित निपचित वसलेलं माझं घर...
एका रात्री होता बेभान त्याच्या अस्तित्वाचा तिथे वावर
मी नेमक त्याच रात्री भावनांना घातला आवर...-
आज आनेवाला हैं पिया मोरा
आखे बिछाई राह में,
सुध बुध सारी बिसर गई मैं
एक तेरीही चाह मे।-
मनमुराद रमलास तिकडे
मुखी राधाराधा जप,
काहीच कस वाटत नाही
वाहून नीतोस आमच्या कश्टाचे तप...
सृष्टीचा निर्माता म्हणवतोस
जरा बरसातीचा थैमान बघ,
असेल बाबा तुझ्या हातात काही
तर थांबव त्या काळ्याभोर ढगांची रग
इतकं कसलं पाप इथे घडलं
ज्याचा सुड उगवतोय माधवा
खूप झालं रे नुकसान आता
दे त्या पावसाला निरोपाचा परतावा-
तुझं निखरत अस्तीत्व
माझ्या भाळी मिरवतांना
रोज शहारतो रोम रोम
तू माझा आहेस हे गिरवतांना..-
ये संगीत हैं सासों का
तेरीही धूनपे चलता हैं।
जुडी हैं ये रेखाए तो सलामत हैं हम
तेरे जानेसे ये कारवा बिछडता हैं।-
चाफाच तो फुलल्या शिवाय राहील कसा?
गंधातून वाहतो त्याच्या, तुझ्या माझ्या प्रीतीचा वसा...-