शोधतोय त्या उत्तराला..
अस्तित्व माझं काय..?
सापडेल का मी कधी मला..??"
'... read more
कधी-कधी वाटतं...
आपली पण खुप काळजी करणार
कोणतरी असावं...
घरी जायला खुप उशीर झाला
तर खुप सारे miss call दिसावेत...
वाटत कि आपण पण कुणावर तरी हक्क गाजवावा...
कितीही दुःख असल तरी त्या मिठीत सर्व विसराव...!!
-कवी 'अज्ञात'-
....ते स्टेशन आल्यावर वाटतं..
नकळत तु दिसावीस...
..
बोलणं नाही...
पण..
ओळखीची Smile तरी द्यावीस..!!
.
...-
ऐकू ये आरायी.. धावा धावा घात झाला
अरे धावा लवकरी.. आम्ब्याखाली नाग आला
फना उभारत नाग.. व्हता त्याच्यामंदी दंग
हारा उपडा पाडूनी.. तान्हा खेये नागासंग
हात जोडते नागोबा.. माझं वाचरे तान्हा
अरे नको देऊ डंख.. तुले शंकराची आन
आता वाजव-वाजव.. बालकिसना तुझा पावा
सांग सांग नागोबाले.. माझा आयकरे धावा
तेवढ्यात नाल्याकडे.. ढोखऱ्याचा पावा वाजे
त्याच्या सुरांच्या रोखाने.. नाग गेला वजे वजे
तव्हा आली आम्ब्याखाली.. उचललं तानक्याले
फुकीसनी दोन्ही कान.. मुके कितीक घेतले
देव माझा रे नागोबा.. नही तान्ह्याले चावला
सोता व्ह्यसनी तान्हा.. माझ्या तान्ह्याशी खेयला
कधी भेटशीन तव्हा.. व्हतीत रे भेटीगाठी
येत्या पंचमीले.. आणीत दुधाची रे वाटी
-बहिणाबाई चौधरी
-
सकाळी अलार्म बंद केल्यावर
जी झोप लागते...
ती झोप
रात्री लागली पाहिजे..!!
-
आज रिझल्ट लागला....
पास झालो..
आनंद तर आहेच....
पण....
पुन्हा शाळेत आल्यावर
पहिल्या बाकावर
..... तु दिसणार नाहिस
याचं दुःख खुप आहे..!!
😔😔-
पहिल्या दिवशी
बॅंच पकडायला शाळेत
लवकर जाणं...
हा तर बहाणा होता...
ओढ तर मित्रांना भेटण्याची असायची..
😍😍
Miss u...😘-
'स्वतःच्या शरिरावर जिवापाड
प्रेम करा... त्याला जपा..
कारण..,
एखादा अवयव कमकुवत
झाल्यावर कितीहि धाडसी व्यक्ती
मनाने खचून जातो..!!'-