मनाची अस्वस्थता
यालाही एखादी टॅब्लेट असती तर
किती बरं झालं असतं ना?
काहीतरी औषधं उपलब्ध असती
मनातील विचारांना थांबवण्यासाठी तर खरंच सगळ्यांसाठी सोपं झालं असतं...
पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती कुठं तरी तर??
हो ना?
आयुष्य सोपं झालं असतं...
नाही का?-
फक्त त्यात पाण्याऐवजी विचारांचं वास्तव्य... read more
घरात 'ती' असते...
म्हणून तुम्हाला घर आवरलेलं दिसत ना घरी आल्यावर...
घरात 'ती' च अस्तित्व असतं ना....
म्हणूनच लेकरा बाळांची कधी काळजी करावी लागत नाही ना...?
घरात 'ती' असते
म्हणूनच तयार जेवण... वाढूनही भेटतं ना...?
घरात 'ती' असते
म्हणूनच तर तुमचे कपडे जागेवर असतात ना...? घडी घातलेल्या असतात ना...?
घरात 'ती' असते
म्हणूनच तर तुम्ही बिनधास्त घराबाहेर राहू शकता ना १०-११ वाजेपर्यंत....
घरात 'ती' असते
म्हणूनच तर घर स्वच्छ, नेटकं राहत ना...?
देवाला दिवाबत्ती केली जाते ना...???
घरात 'ती' असते
म्हणूनच तर व्रत वैकल्ये केली जातात ना??
सणसुद केलं जातं... साफसफाई केली जाते ना...?
पण 'ती' ची किंमत काय?
तर ... शून्य....
तिला फक्त हिनवलं जातं
तिच्या प्रत्येक कामात चुका काढल्या जातात...
तिला कमी लेखलं जातं..
तिने केलेल्या जेवणाला नावं ठेवली जातात...
-
The cheap behaviour always shows the cheap mentality via the cheap wordings...
The great quality of cheap people...-
दुस-याच्या वागण्याचे अर्थ स्वत:च्या सोयीप्रमाणे काढू नये... गैरसमज वाढतात...
-
अगर एक स्त्री ही दुसरी स्त्री की इज्जत करतीं उसके भावनाओं की कद्र करतीं तो आज के कलियुग में स्त्री की इतनी बुरी हालत ना होती...
-
जी माणसं एकदम sorted असतात... त्यांचं आयुष्य most probably कधीच sorted नसतं...
-
माणसाने माणसाशी connect होण्यापेक्षा निसर्गाशी, universe शी connect होणं जास्त चांगलं... नाही का?
-